लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ - Marathi News | Revanth Reddy is the new Chief Minister of Telangana, 11 MLAs took the oath of office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

हैदराबाद : तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांनी आज दुपारी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हैदराबादमधील ए.बी. स्टेडियमवर ... ...

लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे नियम बदलणार, १ जानेवारीपासून नवीन धोरण - Marathi News | New promotion policy in Indian Army will be implemented from January 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे नियम बदलणार, १ जानेवारीपासून नवीन धोरण

हे धोरण १ जानेवारीपासून कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल आणि लेफ्टनंट-जनरल पदांसाठी लागू होणार आहे. ...

"लोकसभेत शून्य खासदार आणि बोलतात PM करण्याबाबत?", प्रशांत किशोरांचा लालूंना टोला - Marathi News | prashant kishor taunts lalu yadav says 0 mps in lok sabha and talks about making pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकसभेत शून्य खासदार आणि बोलतात PM करण्याबाबत?", प्रशांत किशोरांचा लालूंना टोला

प्रशांत किशोर म्हणाले की, लालू प्रसाद यादव आणि आरजेडी नेते फक्त बोलणारे आहेत. ...

राजस्थानमध्ये भाजपला मुख्यमंत्री सापडेना, वसुंधरा राजेंना दिल्लीत बोलावले; पुन्हा कमान मिळणार? - Marathi News | vasundhara raje reaches delhi uncertainty over rajasthan bjp chief ministerial face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये भाजपला मुख्यमंत्री सापडेना, वसुंधरा राजेंना दिल्लीत बोलावले; पुन्हा कमान मिळणार?

राजस्थानमध्ये भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी दिली जात नाही. ...

तरुणीचं लग्न जमताच प्रियकर भेटायला आला, पळून जायचा प्लॅन; पण वाटेत कॅबचालकाने केलं असं काही... - Marathi News | The driver took the car to the police station when the boyfriend and girlfriend were trying to escape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीचं लग्न जमताच प्रियकर भेटायला आला, पळून जायचा प्लॅन; पण वाटेत कॅबचालकाने केलं असं काही...

तरुणाने समाधानकारक उत्तर न दिल्याने काही अंतरावर गेल्यानंतर चालकाने कार थेट एका पोलीस ठाण्यात नेली. ...

चीनच्या रहस्यमयी बॅक्टेरियाचे भारतात रुग्ण नाहीत, ते वृत्त खोटे; भारत सरकारने केले स्पष्ट - Marathi News | China's mysterious bacteria has no patients in India delhi Aiims Mycoplasma pneumonia, fake news; Government of India clarified | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चीनच्या रहस्यमयी बॅक्टेरियाचे भारतात रुग्ण नाहीत, ते वृत्त खोटे; भारत सरकारने केले स्पष्ट

दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची सात प्रकरणे आढळून आली होती. ...

भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे काेणत्या राज्यात? तपासही पूर्ण होईना! - Marathi News | Most cases of corruption in which state? The investigation will not be completed! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे काेणत्या राज्यात? तपासही पूर्ण होईना!

एनसीआरबीच्या अहवालात धक्कादायक माहिती ...

Priyanka Gandhi : "आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जातेय, कुठे गेली आपली माणुसकी?; भारताने..." - Marathi News | israel hamas war congress leader priyanka gandhi on gaza attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जातेय, कुठे गेली आपली माणुसकी?; भारताने..."

Priyanka Gandhi And Israel Hamas War : गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या. ...

महादेव ॲप घोटाळ्यातील आरोपीच्या वडिलांचा झाला संशयास्पद मृत्यू - Marathi News | The father of the accused in the Mahadev app scam has died suspiciously | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महादेव ॲप घोटाळ्यातील आरोपीच्या वडिलांचा झाला संशयास्पद मृत्यू

एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सुशील दास रविवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते ...