लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
संसदेच्या पायऱ्यांवर TMC खासदाराने राज्यसभा अध्यक्षांची केली नक्कल; जगदीप धनखड संतापले! - Marathi News | Suspended TMC MP Kalyan Banerjee mimics Jagdeep Dhankhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या पायऱ्यांवर TMC खासदाराने राज्यसभा अध्यक्षांची केली नक्कल; जगदीप धनखड संतापले!

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली, ज्यामुळे ते चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. ...

हे कार्ड घ्या, 3000 रु. महिना पेंशन मिळवा... - Marathi News | Get this card, 3000 Rs. Get monthly pension... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे कार्ड घ्या, 3000 रु. महिना पेंशन मिळवा...

सरकारने ई-श्रम पोर्टलही सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे कामगारांना अनेक योजनांचे लाभ दिले जातात. ...

तामिळनाडूत पुरामुळे तिघांचा मृत्यू, ट्रेनमध्ये ८०० प्रवासी अडकले; NDRFच्या दोन टीम रवाना - Marathi News | Tamil Nadu floods kill three, leave 800 stranded on train; Two teams of NDRF left | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत पुरामुळे तिघांचा मृत्यू, ट्रेनमध्ये ८०० प्रवासी अडकले; NDRFच्या दोन टीम रवाना

पूरग्रस्त भागात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे अन्नाची पाकिटे आणि इतर आवश्यक वस्तू टाकल्या जात आहेत. ...

इंडिया आघाडीला चेहरा ठरवावा लागेल; बैठकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य - Marathi News | India allaince has to decide the face shivsena Uddhav Thackeray big statement before the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीला चेहरा ठरवावा लागेल; बैठकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

वेळापत्रकाप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होईल. त्यामुळे सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ...

खरंच विजय हवा असेल तर...; 'इंडिया'च्या बैठकीआधी नितीश कुमारांसाठी लागलेल्या पोस्टरची चर्चा - Marathi News | poster for Nitish Kumar in patna before the India alliance meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरंच विजय हवा असेल तर...; 'इंडिया'च्या बैठकीआधी नितीश कुमारांसाठी लागलेल्या पोस्टरची चर्चा

नितीश कुमार समर्थकांकडून अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आल्याने आजच्या बैठकीत या आघाडीचा चेहरा ठरवण्याबाबत काही खलबतं होतात का, हे पाहावं लागेल. ...

मालकाला ओळखणार, इशाऱ्यावर चालणार; Yamaha ची विना हँडल बाईक नवा इतिहास घडवणार - Marathi News | The Motoroid 2, Yamaha's latest concept bike, takes a unique approach to two-wheel mobility | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मालकाला ओळखणार, इशाऱ्यावर चालणार; Yamaha ची विना हँडल बाईक नवा इतिहास घडवणार

...तर गाठ आमच्याशी; सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत २ ठराव मंजूर करत मोदी सरकारला इशारा! - Marathi News | Maratha reservation A warning to the Modi government by passing 2 resolutions in the meeting of all party MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर गाठ आमच्याशी; सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत २ ठराव मंजूर करत मोदी सरकारला इशारा!

संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. ...

आज दिल्लीत इंडिया आघाडीची चौथी बैठक, २८ पक्षांचे नेते एकत्र येणार; जागावाटपावर चर्चा होणार - Marathi News | INDIA Opposition Alliance fourth meeting in Delhi today, leaders of 28 parties will gather; There will be a discussion on seat allocation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज दिल्लीत इंडिया आघाडीची चौथी बैठक, २८ पक्षांचे नेते एकत्र येणार; जागावाटपावर चर्चा होणार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर आता इंडिया आघाडीची दिल्लीत चौथी बैठक होणार आहे. ...

अभियान काँग्रेसचे अन् डोमेनचे मालक भाजप! 'डोमेन फॉर देश' मोहिमेत झाला मोठा गोंधळ - Marathi News | congress donate for desh campaign hits a technical snag as its redirects on bjp page | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभियान काँग्रेसचे अन् डोमेनचे मालक भाजप! 'डोमेन फॉर देश' मोहिमेत झाला मोठा गोंधळ

काँग्रेसच्या नेत्या आणि पक्षाच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या की, सर्वात जुन्या पक्षाने देणगी मोहीम सुरू केल्यानंतर भाजप घाबरलेली आहे. ...