छातीत वेदना होत असल्याने सदर तरुण मैदानाजवळ असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसला. मात्र काही वेळ विश्रांती केल्यानंतरही छातीतील वेदना कमी झाल्या नव्हत्या. ...
अनेक तरुणांना व्हॉट्सअपवर अशाप्रकारचे मेसेज केले जात होते. नोकरी नाहीय, पैशाची तंगी आहे, लखपती बनायचेय तर ही स्कीम तुमच्यासाठी आहे असे मेसेज केले जायचे. ...
मंत्री करण्यात आलेल्यांत करणपूर येथून निवडणूक लढवणारे सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचाही समावेश आहे. या जागेसाठी ५ जानेवारीला मतदान आहे. काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. ...
शाह म्हणाले की, या वादाबाबतचे खटले अधिक गुंतागुंतीचे झाले व प्रलंबित राहिले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर व संतमहंतांच्या आशीर्वादाने मार्ग सुरळीत होत गेला. ...
अयोध्या विमानतळापासून सुरू झालेल्या मोदी यांच्या रोड शोच्या १५ किमीच्या मार्गात त्यांचे हजारो नागरिक, कलाकार, मान्यवरांनी पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. ...