यावेळी नड्डा यांनी आवाहन केले की, त्यांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करावे. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवावी. ...
‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्स्पोसॅट) हे अंतराळातील तीव्र क्ष-किरण स्रोतांच्या ध्रुवीकरणाची तपासणी, कृष्णविवरासारख्या गूढ रचनांचे रहस्य शोधण्याचे काम करील. हे संशोधन करणारा हा भारताचा पहिला उपग्रह आहे, असे इस्रोने म्हटले आहे. ...
पंतप्रधान मोदी ‘मन की बात' या कार्यक्रमात म्हणाले की, ‘श्रीराम भजन' या हॅशटॅगमुळे प्रभू श्रीरामाशी संबंधित रचना भक्तिभावाच्या लाटा तयार करतील आणि त्यात प्रत्येकजण प्रभू श्री रामाच्या आदर्शांमध्ये न्हाऊन निघेल. ...
Manipur News: गेल्या वर्षभरापासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये अद्याप शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाही. मणिपूरमधील मोरेह येथे पोलीस आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. ...