लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मी अनेकदा 'रामलला'समोर रडलो..."; आचार्य सत्येंद्र दास यांनी ३२ वर्षांआधीची सांगितली गोष्ट! - Marathi News | "I often cried in front of 'Ramlala'..."; Acharya Satyendra Das told the story 32 years ago! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी अनेकदा 'रामलला'समोर रडलो..."; आचार्य सत्येंद्र दास यांनी ३२ वर्षांआधीची सांगितली गोष्ट!

प्रमुख आचार्य सत्येंद्र दास हे रामललाच्या तंबूत राहण्यापासून ते भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठापर्यंतच्या प्रवासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. ...

रोजंदारीवर काम करणाऱ्यांना ग्रॅच्युटीचा अधिकार नाही का? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | karnataka high court judgement on do daily wage earners have or not the right to gratuity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोजंदारीवर काम करणाऱ्यांना ग्रॅच्युटीचा अधिकार नाही का? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Karnataka High Court News: हायकोर्टात दाखल याचिकेवर महत्त्वाचा निकाल दिला असून, सरकारला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. ...

अयोध्येत अजूनही कारसेवकपूरम आकर्षणाचे केंद्र - Marathi News | Karsevakpuram is still the center of attraction in Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत अजूनही कारसेवकपूरम आकर्षणाचे केंद्र

मूळची अयोध्येची रहिवासी असलेली आरती कारसेवकपूरम येथे चालवलेल्या कार्यशाळेत ३० वर्षांहून अधिक काळ सुशोभित नक्षीकाम केलेले दगड स्वच्छ आणि पॉलिश करत आहे. ...

राम मंदिराच्या कळसावर असणार हनुमान ध्वज! झारखंडचे प्रसिद्ध कारागीर गुलाम भाईंनी केला तयार - Marathi News | Hanuman flag will be on the peak of Ram temple! Prepared by Ghulam Bhai, a famous craftsman of Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या कळसावर असणार हनुमान ध्वज! झारखंडचे प्रसिद्ध कारागीर गुलाम भाईंनी केला तयार

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील जिलानी हे तिसऱ्या पिढीतील कारागीर आहेत जे धार्मिक ‘महाविरी’ ध्वज बनवण्यात  निष्णात आहेत. ...

पैशांअभावी गर्भवतीला रुग्णालयाबाहेर हाकलले; दरवाजाजवळच प्रसूती, थंडीने बाळाचा मृत्यू - Marathi News | A pregnant woman was kicked out of the hospital for lack of money; Delivery near the door, death of the baby due to cold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैशांअभावी गर्भवतीला रुग्णालयाबाहेर हाकलले; दरवाजाजवळच प्रसूती, थंडीने बाळाचा मृत्यू

प्रचंड थंडी आणि उपचाराअभावी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...

सामूहिक बलात्कार, दोन महिन्यांनी ३ नराधम अटकेत - Marathi News | Gang rape, 3 murderers arrested after two months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्कार, दोन महिन्यांनी ३ नराधम अटकेत

आरोपींचे फोटो अनेक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत असल्याने या प्रकरणात आतापर्यंत दबाव टाकण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. ...

राम मंदिर ट्रस्टच्या नावावर अनेकांची फसवणूक,QR कोडद्वारे देणगी मागितली; विश्व हिंदू परिषदेची यूपी पोलिसांकडे तक्रार - Marathi News | Many were cheated in the name of Ram Mandir Trust asking for donation through QR code; Vishwa Hindu Parishad complaint to UP Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर ट्रस्टच्या नावावर अनेकांची फसवणूक,QR कोडद्वारे देणगी मागितली; विश्व हिंदू परिषदेची यूपी पोलिसांकडे तक्रार

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ...

नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी सहा मित्रांवर काळाचा घाला! पार्टी करून परतताना कार अपघातात मृत्यू - Marathi News | Horrible accident while returning from New Year party, six friends died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या वर्षीची पार्टी जीवावर बेतली! कार अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू

झारखंडमध्ये काल भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

महिलेच्या पोटात जुळं बाळ असल्याचा अल्ट्रासाउंड रिपोर्ट; मात्र प्रसूतीनंतर घडलं वेगळंच, रुग्णालयात गोंधळ! - Marathi News | Ultrasound report of woman having two children but woman gave birth to only one baby after delivery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेच्या पोटात जुळं बाळ असल्याचा अल्ट्रासाउंड रिपोर्ट; मात्र प्रसूतीनंतर घडलं वेगळंच, रुग्णालयात गोंधळ!

रेखा कुमार या महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ...