भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ ५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला... कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
मध्यरात्री गाडी चालवताना चालकाचा डोळा लागला, तेव्हा चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. ...
Sleeper Vande Bharat Train: राजधानी एक्स्प्रेसच्या तुलनेत नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांसासाठी अधिक चांगल्या सुविधा असू शकतील, असे सांगितले जात आहे. ...
Swine flu : काही रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण येत नसून स्वाइन फ्लूचे रुग्ण सातत्याने येत आहेत. ...
इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर आहेत. ...
समुद्रात ३,४०० मी. खोल पाण्यात शोध ...
Suchana Seth : आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सूचना सेठबाबत आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. ...
"माझ्या डोळ्यांसमोर आई आणि बहिणीला मारले" ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून मानापमान नाट्य सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
Divya Pahuja : पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या बलराज नावाच्या आरोपीची चौकशी केल्यानंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह ताब्यात घेण्यात हरियाणा पोलिसांना यश आलं. ...
काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी वाणिज्य विभाग पुढील आठवड्यात आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत करत आहे ...