लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका - Marathi News | bjp mp manoj tiwari criticized said whoever goes with raj thackeray their political career will end up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका

BJP MP Manoj Tiwari News: महाराष्ट्राची प्रांतीय एकात्मता आहे, भाषिक ऐक्य, बंधूभाव तोडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने दुर्लक्षित केले आहे, अशी टीका भाजपा खासदाराने केली आहे. ...

'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली - Marathi News | 'Apologize pilots send notice to WSJ on Air India plane crash news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली

एअर इंडिया विमान अपघाताबाबतच्या वृत्तांवरून फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सने वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ...

२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे? - Marathi News | Two brothers from Shillai village of Srimaur of Himachal, Pradeep Negi and Kapil Negi got married to Sunita Chauhan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?

हा माझा स्वतःचा निर्णय होता. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मला ही परंपरा माहित आहे आणि मी ती माझ्या स्वेच्छेने स्वीकारली आहे असं नव्या नवरीने सांगितले ...

२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा? - Marathi News | Why did the veteran ED officer Kapil Raj who was in the news for arresting 2 CM Arvind Kejariwal, Hemant Soren suddenly resign? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?

Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | changur baba money laundering network revealed from mumbai to Panama | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२२ खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात खुलासा

Changur Baba : छांगुर बाबाच्या बेकायदेशीर व्यवसायाचं नेटवर्क फक्त देशापुरतं मर्यादित नाही तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलं होतं. ...

मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती - Marathi News | Partner bought toys for girls, but never met Russian woman New information about cave family | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर, नीना आणि दोन्ही मुलींना गोकर्णहून तुमकुरच्या डिब्बुरू येथील फॉरेनर्स डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. ...

अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा - Marathi News | wife carries the disabled husband on her back and completed 150 km long kanwar yatra muzaffarnagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा

एका महिलेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक पत्नीने आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन हरिद्वार ते मोदीनगर कावड यात्रा केली आहे. ...

या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर - Marathi News | Two Indian citizens killed in this country, one kidnapped by terrorists Embassy on action mode | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर

पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशात त्यांच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन भारतीय स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला. ...

'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले - Marathi News | Problems for Google and Meta will increase! ED sends notice, summons for investigation in online betting app case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले

Google आणि Meta ला ईडीने नोटीस पाठवली आहे. ऑनलाइन बेटिंग प्रकरणी चौकशी होणार आहे. ...