भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
Republic Day 2024 : परदेशातही भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अनेक देश भारताला शुभेच्छा देत आहेत. ओमानमधूनही भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि यांच्या प्रमुख उपस्थितीत बंगळुरुत प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
Bihar Politics Updates: बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून महाआघाडीत गेलेले नितीश कुमार परत एकदा माघारी फिरण्याच्या तयारीत असून, राज्यात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. ...
Republic Day Parade 2024 : यंदाची परेडची सर्वात खास आहे. कारण, यंदा १६ जानेवारीची परेड भारतीय वाद्य वाजवून सुरू झाली. ...
राजपथावरील यंदाचा परेड सोहळ्याचा हा कार्यक्रम दीड तांसाचा असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ...
मुनीर अक्रम यांनी युनायटेड नेशन्स अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशनचे उच्च अधिकारी मिगुएल एंजल मोराटिनोस यांना उद्देशून लिहिलंय पत्र... ...
Republic Day Parade 2024: प्रजासत्ताक दिन दिल्लीत उत्साहात साजरा करण्यात आला. विविध राज्यांनी आपापले चित्ररथ साकारत संस्कृती, परंपरा, क्षमता यांचे दर्शन घडवले. ...
विकसित भारत आणि भारत-लोकतंत्र की मातृका या थीमवर आधारित यंदाचा परेडसोहळा होत आहे. ...
Ram Mandir Ayodhya: रामललाची मूर्ती घडताना प्रत्यक्ष तिथे असलेल्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
रामललाच्या प्रसादात काय काय आहे बघा... ...