मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
Video - शेजारच्या पाळीव कुत्र्याने मुलावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
Supriya Sule Reaction on Nitish Kumar Resign: नितीश कुमार यांनी दिलेला राजीनामा इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...
Nitish Kumar : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला. ...
दिलखुश कॅब सेवा पुरवणारी रॉडबेझ कंपनी चालवतो. मॅट्रिक उत्तीर्ण दिलखुशने ही कंपनी सुरू करण्यासाठी कोणताही कोर्स किंवा प्रशिक्षण घेतलं नाही ...
Bihar Politics: नितीश कुमार यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. ...
JDU Vs Congress: राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करायला हवे, असे जदयू नेत्याने म्हटले आहे. ...
भाजपाच्या पाठिंब्याने नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी शपथ घेणार ...
Bihar Politics Nitish Kumar And Shivanand Tiwari : बिहारमधील राजकीय परिस्थितीवर RJD नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, मी सध्या काही बोलू शकत नाही. ...
कालकाजी मंदिरात रात्री जागरण सुरू असताना स्टेज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाले असून एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही ...
Indian Army: ट्रॅप शूटरमध्ये चॅम्पियन असलेल्या हवालदार प्रीती रजक या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत. रजक यांनी डिसेंबर २०२२मध्ये लष्कराच्या कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलिस दलात रुजू झाल्या. ...