लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
आई किचनमध्ये, आजी-आजोबा खोलीत; कार्टून पाहणाऱ्या चिमुकल्यासोबत घडलं आक्रित अन्... - Marathi News | 15 month old child died due to drowning in bucket in faridabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई किचनमध्ये, आजी-आजोबा खोलीत; कार्टून पाहणाऱ्या चिमुकल्यासोबत घडलं आक्रित अन्...

15 महिन्यांचा भाचा आयुष शनिवारी संध्याकाळी घरात इतर मुलांसोबत टीव्हीसमोर बसला होता. त्याचे आजी आजोबा त्यांच्या खोलीत होते, तर आई स्वयंपाकघरात काम करत होती. ...

काल सत्ता गेली, आज होणार ईडी चौकशी... लालू प्रसाद यादवांच्या अडचणी आणखी वाढणार - Marathi News | Lalu Prasad Yadav in trouble ED Inquiry in Land For Job Case after Nitish Kumar joins NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल सत्ता गेली, आज होणार ईडी चौकशी... लालू प्रसाद यादवांच्या अडचणी आणखी वाढणार

नितीश कुमारांनी लालूंची साथ सोडत भाजपासोबत केली सत्तास्थापना ...

आसाममध्ये काँग्रेसला मोठं भगदाड! राहुल गांधींची यात्रा पुढे सरकताच 150 नेते भाजपात! - Marathi News | big blow for Congress in Assam rahul gandhis bharat jodo nyay yatra progresses and 150 leaders join the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये काँग्रेसला मोठं भगदाड! राहुल गांधींची यात्रा पुढे सरकताच 150 नेते भाजपात!

मंत्री पीयूष हजारिका यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, 150 हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली. ...

खळबळजनक! लेकाचा मृत्यू पाहून आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, केलं असं काही... - Marathi News | Crime News husband wife and son ends life in gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! लेकाचा मृत्यू पाहून आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, केलं असं काही...

ग्वाल्हेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ...

"विभिषण रामाचा आश्रय घेऊ शकतो, मग नितीश कुमार...", सत्तांतरावर रामभद्राचार्यांचे विधान - Marathi News | nitish kumar join nda jagadguru rambhadracharya says vibhishana come to ram, what happens if nitish comes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विभिषण रामाचा आश्रय घेऊ शकतो, मग नितीश कुमार...", सत्तांतरावर रामभद्राचार्यांचे विधान

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी भाष्य केले. ...

थरूर यांनी नितीश कुमारांवर साधला निशाणा, लोक डिक्शनरीत शोधू लागले अर्थ; बघा तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | congress leader shashi tharoor attacks CM nitish kumar with english prowess snollygoster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थरूर यांनी नितीश कुमारांवर साधला निशाणा, लोक डिक्शनरीत शोधू लागले अर्थ; बघा तुम्हाला माहीत आहे का?

...या संपूर्ण घडामोडीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ...

"मी गॅरंटी देतोय, येत्या 7 दिवसांत CAA लागू होईल", केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा - Marathi News | CAA to come in force in next one week, says BJP leader Shantanu Thakur on CAA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी गॅरंटी देतोय, येत्या 7 दिवसांत CAA लागू होईल", केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा

दक्षिण 24 परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत शंतनू ठाकूर बोलत होते. ...

आणखी एका राज्यात INDIA आघाडीला धक्का; केजरीवाल म्हणाले, "स्वबळावर निवडणूक लढवणार" - Marathi News | arvind kejriwal aap contest haryana assembly election alone india alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीला धक्का; केजरीवाल म्हणाले, "स्वबळावर निवडणूक लढवणार"

अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

सासू-सासऱ्यांची सेवा हे महिलांचे घटनात्मक कर्तव्य, वेगळे राहणाऱ्या पत्नीची पोटगी रद्द - Marathi News | Service of mother-in-law is a constitutional duty of women, alimony of separated wife is abolished | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासू-सासऱ्यांची सेवा हे महिलांचे घटनात्मक कर्तव्य, वेगळे राहणाऱ्या पत्नीची पोटगी रद्द

Court: वृद्ध सासू-सासरे किंवा आजी-सासऱ्यांची सेवा करणे ही भारतातील सांस्कृतिक प्रथा आणि महिलांसाठी घटनात्मक बंधन आहे. त्यांच्यापासून वेगळे राहण्याचा पत्नीचा आग्रह अवास्तव असल्याचे सांगत झारखंड उच्च न्यायालयाने वेगळे राहणाऱ्या पत्नीची पोटगी रद्द केली. ...