Parliament Budget Session 2024 : विरोधी पक्षांच्या ज्या १४ खासदारांना हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते आणि त्यांची प्रकरणे विशेषाधिकार समित्यांकडे पाठविण्यात आली होती, त्यांना ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता ये ...
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सध्या सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दिसत नाही. सुरुवातीला तृणमूलने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आणि त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी ‘एनडीए’शी हातमिळवणी केली. ...
Bribe Case: जगभरात भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली असून, भ्रष्टाचार करण्यात भारत २०२३ मध्ये १८० देशांच्या तुलनेत ९३व्या स्थानावर राहिला आहे. २०२२ मध्ये तो ८५व्या स्थानावर होता. ...
Chandigarh Mayor Election 2024: बहुमत असतानाही ८ मते बाद ठरविल्याने काँग्रेस-आम आदमी पार्टी (आप) आघाडीचा पराभव करून भाजपने चंडीगड महानगरपालिका ताब्यात घेतली आहे. महापौर, वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौर या तिन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. ...
Rahul Gandhi: सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्ष नेतृत्वासमोर असा प्रस्ताव ठेवला आहे. ...
Sextortion : लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराचे (सेक्सटॉर्शन) गुन्हे जगभरात वेगाने वाढत आहेत. डिजिटल होत असलेल्या जगात २०२४ हे वर्ष किशोरवयीन मुलांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. ...
Vaishnodevi Mandir: कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यांच्या लांब रांगांचे व्यवस्थापन करण्यासाठी, तसेच गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे टाळण्यासाठी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने (एसएमव्हीडीएसबी) महत्त् ...
Nagpur: पुढील महिन्यात कधीही लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील १३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात नागपुरातील ४८ पोलीस निरीक्षकांचा ...