लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
6 लाखांचं बिल अन् खात्यात फक्त 41 रुपये; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिली अन् पैसे देताना... - Marathi News | delhi airport police arrested women for fraud with pullman delhi hotel not paying bills | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :6 लाखांचं बिल अन् खात्यात फक्त 41 रुपये; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिली अन् पैसे देताना...

15 दिवस हॉटेलमध्ये राहिली आणि येथील अनेक सेवांचा लाभ देखील घेतला. याच दरम्यान महिलेने केवळ 2 लाख 11 हजार रुपयांची स्पा सर्व्हिस घेतली.  ...

करोडोंच्या मालकीण आहेत MBA पास कल्पना सोरेन; झारखंडच्या नव्या मुख्यमंत्री होणार? - Marathi News | kalpana soren education and networth, likely jharkhand cm after hemant soren | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करोडोंच्या मालकीण आहेत MBA पास कल्पना सोरेन; झारखंडच्या नव्या मुख्यमंत्री होणार?

मुख्यमंत्रीपदासाठी कल्पना सोरेन यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...

“पश्चिम बंगालमध्ये आपल्याला काँग्रेस-भाजपाला पराभूत करायचे आहे”; ममता बॅनर्जींचा निर्धार - Marathi News | tmc chief mamata banerjee said get ready for defeat congress cpi m bjp for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पश्चिम बंगालमध्ये आपल्याला काँग्रेस-भाजपाला पराभूत करायचे आहे”; ममता बॅनर्जींचा निर्धार

TMC Mamata Banerjee News: राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ज्या भागातून गेली, तेथील एका भागात ममता बॅनर्जी यांनी बैठक घेत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या, असे सांगितले जात आहे. ...

हमासमधील दहशतवाद्यांची ट्रिक छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांनी वापरली; पोलिसांकडून सुरुंग उद्धवस्त - Marathi News | Visuals from a tunnel dug by Naxalites to be used as a bunker, in Dantewada, Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमासमधील दहशतवाद्यांची ट्रिक छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांनी वापरली; पोलिसांकडून सुरुंग उद्धवस्त

३० जानेवारी २०२४ रोजी नक्षलवाद्यांनी सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या नवीन सुरक्षा छावणीवर हल्ला केला होता. ...

“केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दरबारी बनल्यात, त्यांचाच अजेंडा चालवतात”; ठाकरे गटाची टीका - Marathi News | thackeray group mp priyanka chaturvedi says bjp can stoop to any extent to corner the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दरबारी बनल्यात, त्यांचाच अजेंडा चालवतात”; ठाकरे गटाची टीका

Thackeray Group Vs BJP: ईडी, सीबीआयच्या तपासावरून ठाकरे गटाने भाजपावर टीका केली आहे. ...

Video - लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीयांना रोखलं, काँग्रेसचा दावा; मोदींकडे केली 'ही' मागणी - Marathi News | india shepherd stopped by chinese army in ladakh region congress asked pm modi to take action on china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीयांना रोखलं, काँग्रेसचा दावा; मोदींकडे केली 'ही' मागणी

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडिओही देखील ट्विट केला आहे. ...

जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं? - Marathi News | Jai Shriram and applause The President also had to stop his speech, what exactly happened in the Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं?

...अन् सभागृहात सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रतींना आपले भाषणही मधेच थांबवावे लागले. ...

Video - नवरदेवाशिवाय शेकडो मुलींनी स्वत:शीच केलं लग्न; 'ते' सत्य ऐकून व्हाल हैराण - Marathi News | ballia samuhik vivah yojana fraud hundreds of brides got married without groom video viral | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video - नवरदेवाशिवाय शेकडो मुलींनी स्वत:शीच केलं लग्न; 'ते' सत्य ऐकून व्हाल हैराण

नवरदेवाशिवाय मोठ्या संख्येने वधूंचं लग्न लावण्यात आलं. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये काही वधूंनी स्वतःच स्वत:ला हार घातला आहे. ...

“राम मंदिराचे स्वप्न पूर्ण, चंद्रयान ३ यशस्वी झाले; देश वेगाने पुढे जातोय”: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - Marathi News | president droupadi murmu addresses a joint session of both houses at the new parliament building in budget session 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम मंदिराचे स्वप्न पूर्ण, चंद्रयान ३ यशस्वी झाले; देश वेगाने पुढे जातोय”: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

President Droupadi Murmu In Parliament Budget Session 2024: राम मंदिराचा उल्लेख करताच सदस्यांच्या जय श्रीराम अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. यामुळे काही काळ राष्ट्रपतींना भाषण थांबवावे लागले. ...