लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"शत्रूला समुद्राच्या तळाशी जाऊन शोधून काढू अन् नेस्तनाबूत करू"; संरक्षण मंत्र्यांचा निर्धार - Marathi News | Indian Defence Minister Rajnath Singh Said We Will Find and destroy the enemy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शत्रूला समुद्राच्या तळाशी जाऊन शोधून काढू अन् नेस्तनाबूत करू"; संरक्षण मंत्र्यांचा निर्धार

INS संध्याक नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्यानंतर राजनाथ सिंह गरजले! ...

पतीची क्रूरता! लग्न झाल्यापासून पत्नीला खोलीत डांबलं, शौचासाठी केला बॉक्सचा वापर - Marathi News | In Mysuru Karnataka, a husband kept his wife locked in a room since marriage  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीची क्रूरता! लग्न झाल्यापासून पत्नीला खोलीत डांबलं, शौचासाठी बॉक्सचा वापर

पतीने पत्नीला कैद करून ठेवल्याचे उघड होताच एकच खळबळ माजली. ...

ताजमहालमधील ऊरुस आयोजन बंद करा; हिंदू महासभेची कोर्टात याचिका, ४ मार्चला सुनावणी - Marathi News | hindu mahasabha petition in agra court about urs and free entry should be stopped in taj mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजमहालमधील ऊरुस आयोजन बंद करा; हिंदू महासभेची कोर्टात याचिका, ४ मार्चला सुनावणी

Taj Mahal: माहिती अधिकाराच्या आधारे मिळालेल्या माहितीनंतर ही याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

आई-वडीलांच्या विरोधामुळे लग्नाला नकार देणे हा अत्याचार नाही; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Denial of marriage because of parental opposition is not atrocity; Important decision of the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-वडीलांच्या विरोधामुळे लग्नाला नकार देणे हा अत्याचार नाही; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली या प्रकरणावर सुनावणी ...

Bharat Ratna Award मोठी बातमी : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, आनंद व्यक्त करत PM मोदींकडून अभिनंदन - Marathi News | Big news LK Advani will be conferred the Bharat Ratna pm narendra modi reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Ratna Award मोठी बातमी : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, आनंद व्यक्त करत PM मोदींकडून अभिनंदन

PM Modi announces Bharat Ratna for Lal Krishna Advani पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे. ...

पंचग्रही योग, रामलला प्राणप्रतिष्ठाप्रमाणे शुभ मुहूर्त; ज्ञानवापीत १ लाख भाविकांचे दर्शन - Marathi News | panch grahi yog and time of worship in vyas basement in gyanvapi was similar to ram lalla pran pratishtha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पंचग्रही योग, रामलला प्राणप्रतिष्ठाप्रमाणे शुभ मुहूर्त; ज्ञानवापीत १ लाख भाविकांचे दर्शन

Gyanvapi: ज्ञानवापीत जाऊन आतापर्यंत एक लाख भाविकांनी दर्शन घेतले असून, पुराणांतील उल्लेखांनुसार याचे नामकरण आता ज्ञान तळगृह करण्यात आले आहे. ...

"विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने झारखंडमध्ये सरकार पडण्यापासून वाचवलं"; राहुल गांधींचा दावा - Marathi News | Opposition India alliance saves government from fall in Jharkhand claims Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने झारखंडमध्ये सरकार पडण्यापासून वाचवलं"; राहुल गांधींचा दावा

"भाजपाला आम्ही घाबरत नाही, लढत राहतो" ...

१० दिवसांत राम मंदिराला १२ कोटींचे दान; लाखो भाविकांचे रामदर्शन, उत्सवांचे वेळापत्रक आले - Marathi News | ayodhya ram mandir get 12 crore offline and online donation last 10 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० दिवसांत राम मंदिराला १२ कोटींचे दान; लाखो भाविकांचे रामदर्शन, उत्सवांचे वेळापत्रक आले

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरासाठी ऑनलाइनच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात देणगी दिली जात आहे. ...

सावधान...५ पैकी एका पुरुषाला होतोय कॅन्सर, ७७% वाढ - Marathi News | Beware...one in 5 men will get cancer, a 77% increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान...५ पैकी एका पुरुषाला होतोय कॅन्सर, ७७% वाढ

Cancer: भारतासह जगभरात कर्करोग (कॅन्सर) होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. २०२२ मध्ये भारतात १४.१ लाखांपेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त आढळले असून, ९.१ लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...