लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गट सक्रिय, सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल - Marathi News | Ajit Pawar faction moves Supreme Court in 'real NCP' case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गट सक्रिय, सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल

विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' असल्याचा निकाल मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. ...

फटाक्यांच्या फॅक्ट्रीतील स्फोटानंतर मालक फरार; शेजाऱ्यांची घरावर बुलडोझर फिरवण्याची मागणी - Marathi News | firecracker factory owner rajesh aggarwal the culprit of harda blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाक्यांच्या फॅक्ट्रीतील स्फोटानंतर मालक फरार; शेजाऱ्यांची घरावर बुलडोझर फिरवण्याची मागणी

Harda Blast : मुख्य बाजारपेठेत फॅक्ट्री मालकाचे तीन मजली घर आहे. त्याच्या घरावर देखील फटाक्यांची मोठी जाहिरातही लावण्यात आली आहे. या घटनेनंतर राजेश अग्रवालचं संपूर्ण कुटुंब फरार आहे. ...

नवऱ्याने जमीन विकून बायकोला शिक्षणासाठी कॅनडाला पाठवलं; पण तिने दुसरं लग्न केलं अन्... - Marathi News | husband sent wife to canada for studies she married with other man 12 years old dream of going abroad broken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याने जमीन विकून बायकोला शिक्षणासाठी कॅनडाला पाठवलं; पण तिने दुसरं लग्न केलं अन्...

हरमिंदर सिंहने सांगितलं की, 12 वर्षांपूर्वी बटाला जिल्ह्यातील एका गावातील मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं आणि घरच्यांच्या संमतीनं दोघांचं लग्न ठरलं. ...

आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; NCP निकालानंतर सांगितला 'EC' चा फुल फॉर्म - Marathi News | Aditya Thackeray Targets Election Commission; EC's full form told after NCP result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; NCP निकालानंतर सांगितला 'EC' चा फुल फॉर्म

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ...

"बेरोजगारीचा आजार देशभर पसरलाय", राहुल गांधींनी रोजगार निर्मितीसाठी सांगितलं व्हिजन - Marathi News | Congress leader and MP Rahul Gandhi has criticized Prime Minister Narendra Modi along with the ruling BJP over the issue of unemployment  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बेरोजगारीचा आजार देशभर पसरलाय", गांधींचे टीकास्त्र, सांगितली आकडेवारी

खासदार राहुल गांधी सातत्याने सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करत आहेत. ...

अरेरे! प्रेयसीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, संतापलेल्या पत्नीने दोघांना चपलेने धू धू धुतलं अन्... - Marathi News | high voltage drama between husband wife and girlfriend due to illicit relation satna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! प्रेयसीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, संतापलेल्या पत्नीने दोघांना चपलेने धू धू धुतलं अन्...

संतापलेल्या महिलेने आपल्या पतीला चपलेने मारहाण केलीच पण प्रेयसीलाही बेदम मारहाण केली. ...

काँग्रेस नेत्याच्या घरावर ईडीची मोठी कारवाई; कोण आहेत हरक सिंह रावत? - Marathi News | uttarakhand delhi ed raid harak singh rawat premises money laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्याच्या घरावर ईडीची मोठी कारवाई; कोण आहेत हरक सिंह रावत?

Harak Singh Rawat : मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात दिल्ली, चंदीगड आणि उत्तराखंडमध्ये ईडीचे हे छापे टाकले जात आहेत. ...

माजी मंत्री हरकसिंह रावत ईडीच्या रडारवर, 16 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | congress senior leader former minister harak singh rawat ed search operation chandigarh uttarakhand delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मंत्री हरकसिंह रावत ईडीच्या रडारवर, 16 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू

ईडीचे हे छापे दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुरू आहेत. ...

Amit Shah विशेष मुलाखत - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’? - Marathi News | Exclusive Interview of Amit Shah - 'Who' Against Narendra Modi in Lok Sabha Elections?, Amit shah explained politics and bjp strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah विशेष मुलाखत - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग ...