नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Jaya Bachchan : जया बच्चन यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणादरम्यान सभागृहातील सर्व सदस्यांची माफी मागितली आहे. मला राग आला असला तरी कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं. ...
Narendra Modi Pakistan Visit: मोदींनी स्वत: फोन करून या खासदारांना तुम्हाला शिक्षा करायचीय, असे सांगितले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान दौऱ्याबाबतही खुलासा केला. ...
Chaudhary Charan Singh: भारताचे माजी पंतप्रधान तसेच जाट आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून लौकिक मिळवलेल्या चौधरी चरण सिंह यांना आज केंद्र सरकारने भारतरत्न सन्मान जाहीर केला आहे. उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणावर छाप पाडणाऱ्या चरण सिंह यांची कारकीर्द विव ...
Sonia Gandhi Reaction on Bharat Ratna: केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पीव्ही नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना 'भारतरत्न' देण्याची घोषणा केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तीन सुपुत्रांना भारत रत्न देण्याची घोषणा केली. त्यामध्ये, देशाच्या शेती क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांचाही गौरव करण्यात आला आहे. ...