लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ नाव पुढील सुनावणीपर्यंत राहणार कायम - Marathi News | The name 'Nationalist Congress Party - Sharad Chandra Pawar' will remain till the next hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ नाव पुढील सुनावणीपर्यंत राहणार कायम

तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ हे नाव कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...

शेतकरी म्हणतात, ४ नव्हे २३ पिकांना हवा हमीभाव; सरकारचा प्रस्ताव आंदाेलकांनी फेटाळला - Marathi News | Farmers say, not 4, 23 crops want guaranteed price; The government's proposal was rejected by the protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी म्हणतात, ४ नव्हे २३ पिकांना हवा हमीभाव; सरकारचा प्रस्ताव आंदाेलकांनी फेटाळला

पुढील पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस पिकांची सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने शेतकऱ्यांपुढे ठेवला. ...

सर्वत्र बर्फ, उणे तापमान, हिमवर्षाव; काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना! - Marathi News | indian army in kupwara jammu kashmir pay tribute on chhatrapati shivaji maharaj jayanti 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वत्र बर्फ, उणे तापमान, हिमवर्षाव; काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतही भारतीय जवानांनी काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत अनोखी सलामी दिली. ...

भारताचे सामर्थ्य अवघ्या जगाला दिसणार; विखापट्टनममध्ये 51 देशांचे नौदल एकत्र येणार - Marathi News | indian navy India's power will be seen by the world; The navies of 51 countries will gather in Vikhapatnam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचे सामर्थ्य अवघ्या जगाला दिसणार; विखापट्टनममध्ये 51 देशांचे नौदल एकत्र येणार

पाच देशांपासून झालेली सुरुवात, आता 51 देश सामील होणार. ...

“अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका - Marathi News | ncp sharad pawar group jitendra awhad said after supreme court hearing that ajit pawar camp wants to destroy and demolish sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

NCP Supreme Court News: सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका केली. ...

वादानंतर गर्लफ्रेंडला खांद्यावर घेऊन पळू लागला तरुण; विचित्र घटनेनं खळबळ - Marathi News | the young man started running with his girlfriend on his shoulder After the argument video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादानंतर गर्लफ्रेंडला खांद्यावर घेऊन पळू लागला तरुण; विचित्र घटनेनं खळबळ

तरुणाने थेट प्रेयसीला खांद्यावर उचललं आणि तो तिथून पळत सुटला. ...

'या' राज्यात टाटा करणार 2300 कोटींची गुंतवणूक, अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार!  - Marathi News | tata group invest 2300 cr in karnataka | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' राज्यात टाटा करणार 2300 कोटींची गुंतवणूक, अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार! 

नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या अभ्यासाचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये हबच्या बांधकामामुळे प्रवासी वाहतूक दरवर्षी 8 मिलियन प्रवाशांनी वाढण्याची शक्यता आहे. ...

देशाला मिळणार 3 नवीन IIM, 20 केंद्रीय विद्यालय आणि 4 IIT-IIS, पीएम मोदी करणार उद्घाटन - Marathi News | india will get 3 new IIMs, 20 Kendriya Vidyalayas and 4 IIT-IIS, PM Modi will inaugurate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला मिळणार 3 नवीन IIM, 20 केंद्रीय विद्यालय आणि 4 IIT-IIS, पीएम मोदी करणार उद्घाटन

PM Modi Will Inaugurate 20 New KV: जम्मू-काश्मीरमध्ये बांधलेल्या भव्य एम्स रुग्णालयाचे उद्घाटनदेखील केले जाणार आहे. ...

"आधी उत्तर प्रदेशातून दंगे, लुटमारीच्या बातम्या यायच्या, पण आता गुंतवणुकीच्या चर्चा होतात" - Marathi News | "Earlier UP was famous for riots and robbery but now state discussing investment planning Says Pm Modi applauded Yogi Adityanath Govt | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"आधी उत्तर प्रदेशातून दंगे, लुटमारीच्या बातम्या यायच्या, पण आता गुंतवणुकीच्या चर्चा होतात"

पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे तोंडभरून कौतुक ...