लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुप्रीम कोर्टाचा दणका: आप उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार - Marathi News | Supreme Court decision on Chandigarh Mayor Elections AAP candidate declared as Mayor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा दणका: आप उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाल्यानंतर आपच्या उमेदवाराने कोर्टात धाव घेतली होती. ...

चालत्या बाईकवर हार्ट अटॅक, तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं - Marathi News | silent heart attack case on bike indore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालत्या बाईकवर हार्ट अटॅक, तरुणाचा मृत्यू; चिमुकलीच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं

बाईकवरून जात असताना एका तरुणाला हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

“भ्रष्टाचाराचे आरोप, १० वर्षांत ७४० आमदार-खासदार भाजपात, बहुतांश काँग्रेसचे”: JMM - Marathi News | jmm supriyo bhattacharya said 740 mla mp joined bjp in past 10 years after corruption charges levelled against them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भ्रष्टाचाराचे आरोप, १० वर्षांत ७४० आमदार-खासदार भाजपात, बहुतांश काँग्रेसचे”: JMM

JMM News: काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणारी भाजपा आता काँग्रेसयुक्त झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

चंदीगड महापौर निवडणूक घोटाळ्यावर मोठा निर्णय; पुन्हा मतमोजणी, ती ८ मते पात्र धरणार... - Marathi News | Chandigarh Mayor Election Fraud Big Decision on Counting of Votes by Supreme Court; Counting again, 8 votes will be valid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगड महापौर निवडणूक घोटाळ्यावर मोठा निर्णय; पुन्हा मतमोजणी, ती ८ मते पात्र धरणार...

सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये या अधिकाऱ्याने बॅलेट पेपरवर क्रॉस करून मते बाद ठरविल्याचे कबुल केले होते. ...

चिमुकलीला वर उचललेले पाहून पंतप्रधान नरेद्र मोदींनी जम्मूमध्ये मधेच थांबवलं भाषण, काय म्हणाले? - Marathi News | Prime Minister Narendra Modi stopped his speech in Jammu after seeing the child lifted up, what did he say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिमुकलीला वर उचललेले पाहून पंतप्रधान नरेद्र मोदींनी जम्मूमध्ये मधेच थांबवलं भाषण, काय म्हणाले?

pm narendra modi stopped speech seeing child raised in air by person jammuPM Modi Jammu:  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन सेकंद त्या चिमुकलीकडे बघतच राहिले आणि नंतर म्हणाले... ...

अरे बापरे! लग्नाआधी दातांची सर्जरी करायला गेला 28 वर्षांचा मुलगा; डेंटल क्लिनिकमध्ये मृत्यू - Marathi News | groom to be man dies during smile designing surgery at dental clinic in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे बापरे! लग्नाआधी दातांची सर्जरी करायला गेला 28 वर्षांचा मुलगा; डेंटल क्लिनिकमध्ये मृत्यू

डेंटल क्लिनिकमध्ये डेंटल प्रोसीजरदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सोने, गुप्तधनाच्या आशेने ५ वर्षे खोदकाम करत होते ग्रामस्थ, हाती लागला ऐतिहासिक ठेवा   - Marathi News | Morodharo: Villagers were digging for 5 years in the hope of gold, secret money, got hold of historical treasure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने, गुप्तधनाच्या आशेने ५ वर्षे खोदकाम करत होते ग्रामस्थ, हाती लागला ऐतिहासिक ठेवा  

Morodharo: गुजरातमधील कच्छ भागात धौलावीरा नावाचं ऐतिहासिक जागतिक वारसास्थळ आहे. येथून ५१ किमी अंतरावर लोद्राणी गावामध्ये जमिनीत सोनं असल्याचं सांगितलं जायचं. या सोन्याच्या आशेने येथील ग्रामस्थांनी पाच वर्षांपूर्वी येथे खोदकाम सुरू केलं होतं. ...

'काश्मीरला ते जे करत आहेत त्याची गरज...' फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक - Marathi News | Farooq Abdullah praised Prime Minister Modi for the development work in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीरला ते जे करत आहेत त्याची गरज...' फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ...

मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा, MP-MLA कोर्टाने दिला जामीन; काय आहे प्रकरण? वाचा... - Marathi News | rahul gandhi appears at sultanpur mp-mla court in defamation case related to amit shah amid bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा, MP-MLA कोर्टाने दिला जामीन

Rahul Gandhi : राहुल गांधी हे 'भारत जोडो न्याय यात्रा' थांबवून या प्रकरणी न्यायलयात हजर राहण्यासाठी पोहोचले होते. ...