लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रसिद्ध विधिज्ञ फली एस. नरिमन यांचं निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Famous lawyer Fali S. Nariman passed away, breathed his last at the age of 95 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध विधिज्ञ फली एस. नरिमन यांचं निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Fali S. Nariman Passed Away : देशातील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील फली. एस. नरिमन यांचं आज दिल्लीमध्ये निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.  ...

राज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जे.पी. नड्डा, अश्विनी वैष्णव विजयी - Marathi News | All 6 candidates from the state to the Rajya Sabha elected unopposed Sonia Gandhi, J.P. Nadda, Ashwini Vaishnav won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जे.पी. नड्डा, अश्विनी वैष्णव विजयी

मंगळवारी ही घोषणा झाली.  ...

"टिकलं तर आनंदच, पण..."; मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | "It's a joy if it lasts, but..."; Sharad Pawar spoke clearly on the Maratha reservation bill of shinde sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"टिकलं तर आनंदच, पण..."; मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केलं आहे. ...

सुप्रीम कोर्टात आपचा विजय, भाजप पराभूत; चंडीगड महापौरपद आप-काँग्रेसकडे - Marathi News | AAP wins in Supreme Court BJP loses Chandigarh Mayor post to AAP-Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टात आपचा विजय, भाजप पराभूत; चंडीगड महापौरपद आप-काँग्रेसकडे

चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय रद्दबातल ठरवित सर्वोच्च न्यायालयाने आप-काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला विजयी ठरविले. ...

प्रचारात ‘डीपफेक’ कसे रोखणार? उपाययोजनेसाठी मेटा, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ओपनआय आल्या एकत्र - Marathi News | How to prevent deepfake in propaganda? Meta, Microsoft, Google, OpenEye came together for the solution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारात ‘डीपफेक’ कसे रोखणार? उपाययोजनेसाठी मेटा, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ओपनआय आल्या एकत्र

काही दिवसांपूर्वी आघाडीचे अभिनेते तसेच राजकारण्यांचे डीपफेक समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. ...

मूल रडल्यावर त्याला मोबाइल देता? थांबा, नकळत्या वयात मातृभाषेचा पडतो विसर - Marathi News | Do you give your child a mobile phone when he cries? Wait, mother tongue is forgotten at an unknown age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूल रडल्यावर त्याला मोबाइल देता? थांबा, नकळत्या वयात मातृभाषेचा पडतो विसर

आई-वडील आणि मुलगा किंवा मुलगी  या त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेचा मोठा परिणाम सध्या पहायला मिळत आहे. ...

कसले ते स्वीत्झर्लंड? आता काश्मीर, ३७० हाच होता सर्वात मोठा अडथळा; पंतप्रधान मोदी - Marathi News | What kind of Switzerland? Now Kashmir, 370 was the greatest obstacle; Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कसले ते स्वीत्झर्लंड? आता काश्मीर, ३७० हाच होता सर्वात मोठा अडथळा; पंतप्रधान मोदी

येथील जाहीर सभेत मोदी म्हणाले की, सरकार पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लोकांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. ...

हा इंडिया आघाडीचा अत्यंत महत्त्वाचा विजय; भाजपला पराभूत करता येते : केजरीवाल - Marathi News | This is a very important victory for India; BJP can be defeated says Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा इंडिया आघाडीचा अत्यंत महत्त्वाचा विजय; भाजपला पराभूत करता येते : केजरीवाल

एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले. ...

बॅरिकेड्स तोडण्यासाठी शेतकरी घेऊन आले जेसीबी, पोकलेन; पुन्हा दिल्लीकडे कूच - Marathi News | Farmers bring JCB, Poklen to break barricades; March again to Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॅरिकेड्स तोडण्यासाठी शेतकरी घेऊन आले जेसीबी, पोकलेन; पुन्हा दिल्लीकडे कूच

आंदोलकांना रोखण्यास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ...