लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंगालमध्ये काँग्रेसआधी अखिलेश यांदवांनी मारली बाजी! ममतांच्या किल्ल्यात सपाची एंट्री, UP मध्ये दिसणार TMC - Marathi News | lok sabha election 2024 In Bengal, Akhilesh Yandava won before the Congress SP's entry into Mamata's fortress, TMC to appear in UP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बंगालमध्ये काँग्रेसआधी अखिलेश यांदवांनी मारली बाजी! ममतांच्या किल्ल्यात सपाची एंट्री, UP मध्ये दिसणार TMC

यूपीमधील जागावाटपासंदर्भात सपा आणि काँग्रेस यांच्यात यापूर्वीच चर्चा झाली आहे. काँग्रेस राज्यात 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. ...

“मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात असताना राहुल गांधी एका मंदिराबाहेर आंदोलन करत होते”: विजयन - Marathi News | kerala cm pinarayi vijayan criticized congress and rahul gandhi over its stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात असताना राहुल गांधी एका मंदिराबाहेर आंदोलन करत होते”: विजयन

Kerala CM Pinarayi Vijayan Criticized Congress: एखादा नेता उद्या पक्षात असेल की नाही, याबाबत काँग्रेस नेतृत्व ठामपणे सांगू शकत नाही, असा खोचक टोला केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लगावला. ...

खळबळजनक! श्वानांची दहशत; चिमुकलीला 150 मीटर फरफटत नेलं, जीवघेणा हल्ला केला अन्... - Marathi News | stray dogs 2 year old girl dragged for 150 meters scratched and killed in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! श्वानांची दहशत; चिमुकलीला 150 मीटर फरफटत नेलं, जीवघेणा हल्ला केला अन्...

श्वानांनी दोन वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला आणि तिला 150 मीटरपर्यंत फरफटत नेलं. यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ...

खळबळजनक! ...अचानक खाली कोसळले; 24 तासांत 3 गूढ मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर - Marathi News | suspicious deaths of young cricketer and two girls students due to silent attack or heart attack inindore guna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! ...अचानक खाली कोसळले; 24 तासांत 3 गूढ मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

एकाच दिवसात झालेल्या या धक्कादायक मृत्यूने राज्यात खळबळ उडाली आहे.  ...

ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा सुरु राहणार; अलाहाबाद हायकोर्टाने याचिका फेटाळली - Marathi News | allahabad high court dismisses plea challenging order permitting hindu parties to offer puja in the vyas tehkhana of gyanvapi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा सुरु राहणार; अलाहाबाद हायकोर्टाने याचिका फेटाळली

Gyanvapi Case: ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजा स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. ...

"आम्ही तुला सोडतोय, जा आणि हे घरी सांग"; नफे सिंह यांच्या ड्रायव्हरने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | nafe singh rathi murder case driver says killer told me that leaving you alive go and tell their house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आम्ही तुला सोडतोय, जा आणि हे घरी सांग"; नफे सिंह यांच्या ड्रायव्हरने सांगितलं नेमकं काय घडलं?

नफे सिंह यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. कारमध्ये पाच जण होते. ...

अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का! ४ आमदारांचा भाजपा प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत - Marathi News | congress setback in arunachal pradesh 4 mla join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का! ४ आमदारांचा भाजपा प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

Arunachal Pradesh BJP Vs Congress News: महाराष्ट्रानंतर आता अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. ...

Video - नफे सिंह राठी यांच्या हल्लेखोरांचं CCTV फुटेज समोर; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | cctv footage inld state president nafe singh shot dead by shooters in haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - नफे सिंह राठी यांच्या हल्लेखोरांचं CCTV फुटेज समोर; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खळबळजनक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, हल्लेखोर बराच वेळ कारमध्ये बसून गुन्हा करण्यापूर्वी नफे सिंह जाण्याची वाट पाहत होते. ...

“काश्मीर हा भारताचाच भाग होता, आताही आहे अन् पुढेही कायम राहील”: फारूक अब्दुल्ला - Marathi News | national conference farooq abdullah said jammu kashmir is always part of india and its continuous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काश्मीर हा भारताचाच भाग होता, आताही आहे अन् पुढेही कायम राहील”: फारूक अब्दुल्ला

Farooq Abdullah News: राष्ट्राला बळकट करण्यासाठी त्यातील विविधता जपली पाहिजे, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...