लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
​​​​​​​मुख्यमंत्री सुक्खू यांची गच्छंती होणे अटळ; हुड्डा अन् शिवकुमार शिमलामध्ये दाखल - Marathi News | Chief Minister Sukhvinder singh Sukhu's resgine is inevitable; Hooda and Shivkumar entered Simla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :​​​​​​​मुख्यमंत्री सुक्खू यांची गच्छंती होणे अटळ; हुड्डा अन् शिवकुमार शिमलामध्ये दाखल

आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतर दोन्ही नेते गुरुवारी सायंकाळपर्यंत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपला अहवाल सादर करतील. ...

गुजरात किनाऱ्यावर २ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; इराणी जहाजात लादलेले - Marathi News | Drugs worth Rs 2 thousand crore seized on Gujarat coast | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात किनाऱ्यावर २ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; इराणी जहाजात लादलेले

पाेरबंदरजवळ सर्वात माेठी सागरी कारवाई; इराणी जहाजातून ३,३०० किलो वजनाचे अमली पदार्थ घेतले ताब्यात; तस्करीचे जाळे उद्ध्वस्त ...

झारखंडमधील जामतारा स्थानकाजवळ भीषण अपघात; रेल्वेने १२ प्रवाशांना चिरडले, दोन ठार - Marathi News | Jharkhand Railway accident near Jhamtara station train rams over 12 people 2 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमधील जामतारा स्थानकाजवळ भीषण अपघात; रेल्वेने १२ प्रवाशांना चिरडले, दोन ठार

जामतारा आणि विद्यासागर स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. आगीच्या भीतीने प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले आणि दुसऱ्या ट्रेनने त्यांना उडवले. ...

काँग्रेससाठी गुड न्यूज, हिमाचलमध्ये 'ऑपरेशन लोटस' फेल; विक्रमादित्य यांनी मागे घेतला राजीनामा - Marathi News | Himachal Pradesh Congress government saved, Vikramaditya Singh withdraws resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेससाठी गुड न्यूज, हिमाचलमध्ये 'ऑपरेशन लोटस' फेल; विक्रमादित्य यांनी मागे घेतला राजीनामा

दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा मागे घेतला आहे. ...

मशरूमपासून तयार होणार सोनं! गोव्यातील वैज्ञानिकांनी शोधून काढला गोल्ड नॅनो पार्टिकल - Marathi News | Gold will be made from mushrooms goa researchers claim Scientists in Goa discovered gold nano particles | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मशरूमपासून तयार होणार सोनं! गोव्यातील वैज्ञानिकांनी हे काय शोधून काढलं?

फेब्रुवारी 2016 मध्ये एक मिलीग्रॅम सोन्याच्या नॅनोपार्टिकलची किंमत जवळपास 80 डॉलर अर्थात जवळपास 80000 रुपये प्रति ग्रॅम बरोबर होती. ...

'पीएम किसान सन्मान निधी'च्या 16व्या हप्त्याचे वाटप; तुम्हाला मिळाला का? असे करा चेक... - Marathi News | PM Kisan Yojana: Allocation of 16th installment of 'PM Kisan Samman' fund; Check like this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'पीएम किसान सन्मान निधी'च्या 16व्या हप्त्याचे वाटप; तुम्हाला मिळाला का? असे करा चेक...

आज पीएम मोदींनी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'पीएम किसान सन्मान निधी' योजनेच्या 16व्या हप्त्याचे वाटप केले. ...

राम मंदिर भाजपासाठी किती फायदेशीर ठरेल? उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळतील? सर्व्हे सांगतो... - Marathi News | know about survey on how many seats will bjp get in uttar pradesh in lok sabha election 2024 after inauguration of ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर भाजपासाठी किती फायदेशीर ठरेल? उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळतील? सर्व्हे सांगतो...

Ayodhya Ram Mandir And BJP: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावा लागू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. ...

VIDEO: PM नरेंद्र मोदींची चौथी टर्म; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूचक विधान, पाहा... - Marathi News | VIDEO: PM Narendra Modi's fourth term; Indicative statement by Defense Minister Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: PM नरेंद्र मोदींची चौथी टर्म; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूचक विधान, पाहा...

Rajnath Singh: पीएम मोदी तिसऱ्या टर्मबद्दल बोलत आहेत, तर राजनाथ सिंह यांनी चौथ्या टर्मबाबत भाष्य केले आहे. ...

लग्नानंतर १३ वर्षे वाट पाहिली; महिलेनं आता एकाचवेळी दिला ३ मुलांना जन्म, कुटुंब आनंदित! - Marathi News | The woman gave birth to 3 children 13 years after marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नानंतर १३ वर्षे वाट पाहिली; महिलेनं आता एकाचवेळी दिला ३ मुलांना जन्म, कुटुंब आनंदित!

बालकांचं वजन सामान्य बालकांपेक्षा कमी असल्याने त्यांना एसएनसीयू वॉर्डात ठेवण्यात आलं आहे.  ...