लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लहान मुले, महिलांच्या पोटाचा घेर आणखी वाढला; भारतात ५ ते १९ वर्षे वयोगटांतील तब्बल १.२५ कोटी मुले स्थूलत्वामुळे त्रस्त - Marathi News | Small children, women's abdominal girth increased further; As many as 1.25 crore children in the age group of 5 to 19 years in India are suffering from obesity | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लहान मुले, महिलांच्या पोटाचा घेर आणखी वाढला; भारतात ५ ते १९ वर्षे वयोगटांतील तब्बल १.२५ कोटी मुले स्थूलत्वामुळे त्रस्त

जगभरात स्थूल असलेली बालके, किशोरवयीन व प्रौढ व्यक्ती यांची एकूण संख्या १ अब्ज आहे. १९९० सालापासून आवश्यकतेपेक्षा कमी वजन असलेल्या लोकांची संख्या घटत चालली आहे. ...

हिमाचलमध्ये नवा डाव? विक्रमादित्य दिल्लीत काँग्रेसला भेटणार की भाजपला - Marathi News | A new move in Himachal? Will Vikramaditya meet Congress or BJP in Delhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये नवा डाव? विक्रमादित्य दिल्लीत काँग्रेसला भेटणार की भाजपला

काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांची बैठक सुरू असताना विक्रमादित्य हरयाणाला निघून गेले. आज पंचकुलात त्यांनी अपात्र ठरविण्यात आलेल्या बंडखोर आमदारांची भेट घेतली. ...

तेढ पसरविणाऱ्या चॅनेल्सना दणका; लाखोंच्या दंडासह व्हिडीओ हटविण्याचे एनबीडीएसएचे आदेश - Marathi News | Bump to the channels that spread the noise; NBDSA orders deletion of video with penalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेढ पसरविणाऱ्या चॅनेल्सना दणका; लाखोंच्या दंडासह व्हिडीओ हटविण्याचे एनबीडीएसएचे आदेश

एनबीडीएसएने ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीला काँग्रेस नेते राहुल गांधींविषयक काल्पनिक व्हिडीओ काढून टाकण्याचे निर्देश दिले. ...

दवाखान्याच्या मनमानी बिलावर नियंत्रण येणार; उपचाराचे दर का ठरवत नाही ? सुप्रीम कोर्ट - Marathi News | hospital bills will be controlled; Why not determine the rate of treatment? Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दवाखान्याच्या मनमानी बिलावर नियंत्रण येणार; उपचाराचे दर का ठरवत नाही ? सुप्रीम कोर्ट

वैद्यकीय आस्थापना नियम, २०१२ च्या नियम ९ च्या अंमलबजावणीसाठी दाखल एका जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करत होते. ...

२०,००० कोटींची संपत्ती २२५ राज्यसभा खासदारांकडे; तीन खासदार सर्वात गरीब, ३ ते ९ लाख रुपये... - Marathi News | 20,000 crore assets of 225 Rajya Sabha MPs; three are very poor; Property of Leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०,००० कोटींची संपत्ती २२५ राज्यसभा खासदारांकडे; तीन खासदार सर्वात गरीब, ३ ते ९ लाख रुपये...

भाजपच्या ९० खासदारांकडे ३३६० कोटी रुपये संपत्ती आहे. ...

भारताच्या शत्रूंची आता खैर नाही! नौदलाला मिळणार ६ हेलिकॉप्टर्स; पाणबुड्या शोधून नष्ट करणार! - Marathi News | Indian Navy to introduce mh60r helicopter soon join which will destroy enemy submarines underwater | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या शत्रूंची आता खैर नाही! नौदलाला मिळणार ६ हेलिकॉप्टर्स; पाणबुड्या शोधून नष्ट करणार!

ही सहा हेलिकॉप्टर्स 6 मार्च रोजी भारतीय नौदलात सामील होणार आहेत ...

संदेशखली वादाच्या पार्श्वभूमीवर PM मोदी आणि CM बॅनर्जी यांची भेट, काय म्हणाल्या मुख्यमंत्री... - Marathi News | Mamata Banerjee Meets PM Modi: In the wake of the Sandeshkhali controversy, PM Modi and CM Mamata Banerjee met, what did the Chief Minister say... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संदेशखली वादाच्या पार्श्वभूमीवर PM मोदी आणि CM बॅनर्जी यांची भेट, काय म्हणाल्या मुख्यमंत्री...

PM Modi Meets CM Mamata Banerjee: PM नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी संदेशखली प्रकरणावरुन टीएमसीवर जोरदार टीका केली. ...

"TMC नं संदेशखालीमध्ये भगिनींसोबत अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या"; बंगालमध्ये दिसला PM मोदींचा रुद्रावतार - Marathi News | TMC crossed all limits of atrocities with sisters in Sandeshkhali says PM narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"TMC नं संदेशखालीमध्ये भगिनींसोबत अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या"; बंगालमध्ये दिसला PM मोदींचा रुद्रावतार

पंतप्रधान नरेद्र मोदी शुक्रवारी बंगाल दौऱ्यावर होते. यावेळी संदेशखाली घटनेवरून त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.  ...

NCBचा मोठा खुलासा, दाऊदचा निकटवर्तीय हाजी अलीच्या सांगण्यावरुन ड्रग्ज भारतात आले - Marathi News | Operation Sagar Manthan: NCB's big reveal, Dawood's close aide Haji Ali sent drugs to India | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCBचा मोठा खुलासा, दाऊदचा निकटवर्तीय हाजी अलीच्या सांगण्यावरुन ड्रग्ज भारतात आले

Drugs Seized: एनसीबीने ऑपरेशन 'सागर मंथन'द्वारे 3300 किलो ड्रग्स जप्त केले आहे. ...