लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवृत्त हायकोर्ट जजचा 'भाजपा' प्रवेश! दोन दिवसांपूर्वीच दिला न्यायाधीशपदाचा राजीनामा - Marathi News | former High Court judge Abhijit Gangopadhyay joins BJP speaks out loud on Sandeshkhali case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्त हायकोर्ट जजचा 'भाजपा' प्रवेश! दोन दिवसांपूर्वीच दिला न्यायाधीशपदाचा राजीनामा

भाजपाप्रवेशानंतर संदेशखाली प्रकरणावरही केलं रोखठोक वक्तव्य ...

अमित शाहंच्या टीकेला शरद पवारांचा 'पवारस्टाईल' पलटवार; उपस्थितांच्या टाळ्या - Marathi News | Sharad Pawar's 'Powerstyle' reply to Amit Shah's criticism, applause from the audience | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाहंच्या टीकेला शरद पवारांचा 'पवारस्टाईल' पलटवार; उपस्थितांच्या टाळ्या

खासदार शरद पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत रणशिंग फुंकलं असून प्रचार सभांना सुरुवात केली आहे. ...

Video - धक्कादायक! फक्त 9 रुपयांवरून झालेला वाद टोकाला गेला; चहाच्या दुकानाची तोडफोड - Marathi News | video of vandalism and fight in shop for demanding 9 rupees for tea goes viral gurugram haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - धक्कादायक! फक्त 9 रुपयांवरून झालेला वाद टोकाला गेला; चहाच्या दुकानाची तोडफोड

काही मुलं चहाच्या दुकानाची तोडफोड करत आहेत. व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

75 लाखांमध्ये बेकायदा अमेरिकेला पाठविणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश; महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमध्ये ‘ईडी’ची २९ ठिकाणी छापेमारी - Marathi News | 75 Lakhs Exposed of Company Sending Illegally to America; ED raids at 29 locations in Maharashtra, Delhi, Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :75 लाखांमध्ये बेकायदा अमेरिकेला पाठविणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश; महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमध्ये ‘ईडी’ची २९ ठिकाणी छापेमारी

महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात येथे ही छापेमारी झाली आहे. या छापेमारीदरम्यान ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दोन आलिशान गाड्या तसेच ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ...

हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतं?; हायकोर्टाची शेतकरी आंदोलनावर नाराजी - Marathi News | Who does a peaceful protest with a sword in hand?; chandigarh High Court's displeasure over farmers' agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतं?; हायकोर्टाची शेतकरी आंदोलनावर नाराजी

तुम्ही युद्ध करायला जात नाही. ही पंजाबची संस्कृती नाही. तुमच्या नेत्यांना अटक करून त्यांना चेन्नईला पाठवायला हवे असं न्यायाधीश म्हणाले. ...

भारतीयांना रशियन सैन्यात भरतीसाठी एजंट सक्रिय? अफसानच्या मृत्यूनंतर समोर आले प्रकरण - Marathi News | Does the syndicate work to recruit Indians into the Russian army? Read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांना रशियन सैन्यात भरतीसाठी एजंट सक्रिय? अफसानच्या मृत्यूनंतर समोर आले प्रकरण

रशिया-युक्रेन सीमेवर गेल्या २ वर्षांपासून युद्ध सुरू आहे. आता भारतीय नागरिकही या युद्धात अडकल्याचे दिसत आहे. ...

प्रेरणादायी! "मला आणि वडिलांना नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले..."; अखेर 'ती' झाली न्यायधीश - Marathi News | nirmala singh who became delhi police si and judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! "मला आणि वडिलांना नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले..."; अखेर 'ती' झाली न्यायधीश

हरियाणाच्या पलवल येथील सराई गावात राहणाऱ्या निर्मला सिंह या न्यायाधीश बनल्या आहेत. ...

NDA तील एक मित्र पक्ष दुरावणार?, INDIA आघाडीनं दिली ऑफर; भाजपाची डोकेदुखी वाढली - Marathi News | INDIA Alliance Offered to Lok Janshakti Party of Chirag Paswan in NDA; Signs of increasing headache for BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA तील एक मित्र पक्ष दुरावणार?, INDIA आघाडीनं दिली ऑफर; भाजपाची डोकेदुखी वाढली

राजद नेते तेजस्वी यादव यांनीही चिराग पासवान यांच्यासाठी महाआघाडीचे दरवाजे खुले आहेत. ज्यांना यायचे असेल त्यांनी निर्णय घ्यावा असं सूचक विधान केले आहे.  ...

Video - श्रावण बाळ! आईची गंगास्नानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावड घेऊन निघाला लेक - Marathi News | man takes her mother in kavad for ganga snan viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - श्रावण बाळ! आईची गंगास्नानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कावड घेऊन निघाला लेक

एका मुलाने आपल्या आईची सेवा केली आहे. आपल्या आईसाठी तो श्रावण बाळ झाला आहे.  ...