लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
माकपला रोख्यांतून नव्हे, ५७.७ कोटी मिळाले स्वयंस्फूर्त देणगीतून  - Marathi News | cpi m got 57 7 crore not through bonds but through spontaneous donations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकपला रोख्यांतून नव्हे, ५७.७ कोटी मिळाले स्वयंस्फूर्त देणगीतून 

माकपला स्वयंस्फूर्तीने देणगीतून मिळाल्याचे आकडेवारी सांगते.  ...

महाराष्ट्राच्या २५ जागांसह भाजपा उमेदवारांची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता - Marathi News | Loksabha Election 2024: The second list of BJP candidates with 25 seats of Maharashtra is likely to be announced today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या २५ जागांसह भाजपा उमेदवारांची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता

राज्यात महायुतीत काही जागांवरून तेढ आहे. त्यात ५ जागांवरील उमेदवार बदलावे अशी सूचना भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेकडे केली आहे. ...

चंद्राबाबू पुन्हा एनडीएत; भाजपला किती फायदा? दक्षिणेतील संख्याबळ वाढविण्यावर भर  - Marathi News | chandrababu again in nda how much benefit to bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू पुन्हा एनडीएत; भाजपला किती फायदा? दक्षिणेतील संख्याबळ वाढविण्यावर भर 

भाजपचे मिशन ४०० यशस्वी होईल का, याकडे लक्ष लागले आहे. ...

शशी थरूर चौथ्यांदा रिंगणात, भाकपमुळे तिरंगी सामना; राजीव चंद्रशेखर विरोधातील लढत लक्षवेधी - Marathi News | shashi tharoor in fray for fourth time the fight against rajeev chandrasekhar is eye catching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरूर चौथ्यांदा रिंगणात, भाकपमुळे तिरंगी सामना; राजीव चंद्रशेखर विरोधातील लढत लक्षवेधी

थरूर येथे विजयाचा चौकार मारणार की चंद्रशेखर थेट जनतेतून संसदेत जाणार याचा निर्णय या मतदारसंघात होणार आहे. ...

१० लाख कोटींचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित: PM मोदी, ५ वर्षांत विकास वेग अनेक पटींनी वाढवणार - Marathi News | 10 lakh crore projects dedicated to the nation in just one year said pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० लाख कोटींचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित: PM मोदी, ५ वर्षांत विकास वेग अनेक पटींनी वाढवणार

वर्षभरात आतापर्यंत १० लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली. या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी माझ्याकडे वेळ कमी पडत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ...

निवडणूक आयुक्त नियुक्ती; काँग्रेसची न्यायालयात धाव, लवकरच होणार सुनावणी - Marathi News | appointment of election commissioner congress run to supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्त नियुक्ती; काँग्रेसची न्यायालयात धाव, लवकरच होणार सुनावणी

ही याचिका लवकरात लवकर सुनावणीसाठी घेण्याचा विचार केला जाईल, असे न्यायालयाने सांगितले.  ...

निवडणूक रोख्यांचा तपशील मंगळवारीच सादर करा; सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारले - Marathi News | submit details of election bonds on tuesday only supreme court slams sbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोख्यांचा तपशील मंगळवारीच सादर करा; सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारले

आयोगाने सर्व माहिती १५ मार्चला प्रसिद्ध करावी ...

अखेर CAA कायदा देशात लागू; लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारची मोठी घोषणा - Marathi News | finally caa act implemented in india govt big announcement before lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर CAA कायदा देशात लागू; लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारची मोठी घोषणा

पाक, अफगाण, बांगलादेशातून स्थलांतरित गैर-मुस्लिमांना नागरिकत्व, नियमावली जाहीर ...

साईबाबासह साथीदारांच्या निर्दोष मुक्तीच्या निर्णयाला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार - Marathi News | supreme court refusal to stay acquittal of saibaba and his companions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साईबाबासह साथीदारांच्या निर्दोष मुक्तीच्या निर्णयाला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राज्य सरकारची विनंती. ...