केजरीवाल हे उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यात थेट सहभागी होते. ते संपूर्ण कटात सामील होते, ज्यात धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला, असे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणाची आज (बुधवारी) सुनावणी होणार आहे. ...
12 Naxalites Killed: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांविरोधात अधिक व्यापक मोहीम उघडण्यात आली. छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळी सहा वाजता सुरक्षा दलाशी चकमक होऊन नक्षलवाद्यांना मोठा दणका देण्यात आला. ...
Central Government: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांविरोधात ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईमुळे आणि विरोधकांच्या टीकेमुळे जनतेच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे का? ...
Lok Sabha Election 2024: येत्या १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बदलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जेईई मेन, एमएचटी-सीईटी आदी परीक्षांचा समावेश आहे. ...
Employments: भारतात पुरुष कामगारांना सर्वाधिक पगार दिल्लीत मिळत असून, येथे महिन्याकाठी सरासरी १४,११५ रुपये मिळत आहेत. महाराष्ट्रात मात्र पुरुष कामगारांना सरासरी ७,४३७ रुपये तर महिलांना ५,४३१ रुपये पगार मिळतो ...
UPI payments News: यूनिफाईल पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय पेमेंटमध्ये भारताने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. २०२३-२४ यूपीआयद्वारे व्यवहारांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ५६ टक्के तर मूल्याच्या बाबतीत ४३ टक्के वाढ झाली आहे. ...
Atishi News: आम आदमी पार्टीचे आतिशी सिंह, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चढ्ढा हे ‘जेन नेक्स्ट’ नेतेही आता ईडी आणि भाजपच्या रडारवर आले असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी पुढच्या दोन महिन्यात त्यांना अटक केली जाईल, असा आरोप आज ‘आप’ने केला. ...
Baba Ramdev: आपल्या औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण व योगगुरु बाबा रामदेव यांनी मागितलेली बिनशर्त माफी हा निव्वळ शब्दांचा खेळ आहे, असे सांगत ती माफी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार ...