Chinees Inverters : पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर घराच्या छतावर सोलार रूफ टॉप बसवून वीज उत्पादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच महिन्यात सोलार यंत्रणा बसविणाऱ्यांची संख्या एक कोटीहून अधिक झाली आहे. ...
Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहनांवर सरकारकडून देण्यात येत असलेल्या सबसिडीमध्ये कपात केली असली, तरीही २०२४ या आर्थिक वर्षात या वाहनांची विक्री जोरदार वाढली आहे. ...
Arvind Kejriwal: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. ...
Marriage News: सामूहिक विवाहांमध्ये अनेक जोडपी लग्नगाठ बांधताना आपण पाहिली असतील, परंतु बिकानेरमधील एकाच कुटुंबातील तब्बल १७ चुलत भाऊ-बहिणींनी एकाच मंडपात लग्न केल्याने त्यांची चर्चा होत आहे. ...
राहुल गांधींनी बुधवारी वायनाड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून संपत्तीची माहिती समोर आली आहे. ...
महत्वाचे म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली होती. यात विकसित भारताचा अजेंडा आणि रूपरेषा तयार करण्यासंदर्भात बोलण्यात आले आहे. ...