लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा - Marathi News | No OTP is required to unlock EVM; Big revelation of Election Commission in waikar aide EVM OTP case maharashtra lok sabha election politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

EC on EVM OTP Unlock Case: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आला आहे. मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ उठले आहे. ...

वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार - Marathi News | Election Commission will shortly hold a press conference on Ravindra waikar, EVM OTP mobile case mumbai maharashtra lok sabha election result politics shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

मतमोजणीत आधी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर विजयी घोषित करण्यात आले होते. यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. आता या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ ...

EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ” - Marathi News | bjp rajeev chandrasekhar replied elon musk over statement on electronic voting machine evm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”

Elon Musk On EVM: EVM काढून टाकायला हवे, असे सांगत, याचा वापर करू नये, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. याचा संदर्भ आता भारतीय निवडणुकांशी जोडला जात असल्याची चर्चा आहे. ...

'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न - Marathi News | Rahul Gandhi on EVM | EVM is a black box | question raised by Rahul Gandhi on Lok Sabha election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न

Rahul Gandhi on EVM : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी EVM आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान - Marathi News | Thackeray Group MP Sanjay Raut says we will support Chandrababu Naidu candidate for Lok Sabha Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान

लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat holds close-door meetings with UP Chief Minister Yogi Adityanath post poll debacle | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी गोरखपूरमध्ये एकाच दिवसात दोनदा बंद दाराआड बैठका घेतल्याचे वृत्त आहे. ...

लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार? - Marathi News | Who will be the Lok Sabha Speaker? Modi 3.0 'kingmakers' JD(U), TDP differ on key issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?

Lok Sabha Speaker : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.  ...

उष्णतेच्या लाटेने होरपळ; वाराणसीत तिघांचा मृत्यू - Marathi News | Three died in Varanasi due to heat wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उष्णतेच्या लाटेने होरपळ; वाराणसीत तिघांचा मृत्यू

प्रयागराज @ ४६.९ अंश सेल्सिअस; देशातील सर्वांत उष्ण शहर, शाळांच्या सुट्टया वाढल्या ...

पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न! - Marathi News | Strange act of people to make it rain The wedding of two frogs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

बेडकाच्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात नर आणि मादी बेडूक लग्नाच्या कपड्याने झाकलेले असतात. ...