१६ जुलै रोजी निमिषाला फाशी होणार होती. मात्र, भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंथापुरम एपी अबू बकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपामुळे फाशी स्थगित करण्यात आली होती. ...
श्रीनगरजवळच्या हरवान परिसरातील लिडवासच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सुलेमानीसह तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ...