लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Prashant Kishor : २, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा - Marathi News | Prashant Kishor announced giving 12 thousands rupees monthly jobs to unemployed youth in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२, ३ हजार नाही तर बेरोजगारांना मिळणार इतके जास्त पैसे; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते बिहारच्या प्रत्येक गल्लीत जाऊन लोकांना भेटत आहेत. ...

Hathras Stampede : लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | man who lost his family in bhole baba Hathras Stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नानंतर 20 वर्षांनी मुलाचा जन्म पण चेंगराचेंगरीत झाला मृत्यू; काळजात चर्र करणारी घटना

Hathras Stampede : किशोरी लाल यांच्या पत्नी आणि मुलाचा सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. हाथरसमध्ये भोले बाबा यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे.  ...

९९५ कोटी पासवर्डची हॅकर्सने केली चोरी; फोरमवर केले अपलोड - Marathi News | 995 crore passwords stolen by hackers Uploaded to forum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९९५ कोटी पासवर्डची हॅकर्सने केली चोरी; फोरमवर केले अपलोड

एवढ्या प्रचंड संख्येने पासवर्डस्ची चोरी होण्याची ही पहिलीच वेळ ...

Jammu And Kashmir : कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद - Marathi News | Jammu And Kashmir anti terror operation underway in kulgam district south kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगामच्या २ गावात चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा, २ जवान शहीद

Jammu And Kashmir : कुलगाम जिल्ह्यातील चिनिगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...

सावधान! फळांसोबत पोटात जात आहेत घातक रसायने; गंभीर आजारांची भीती - Marathi News | Harmful chemicals are entering the stomach with fruits findings in Research | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! फळांसोबत पोटात जात आहेत घातक रसायने; गंभीर आजारांची भीती

फळांसोबत दररोज ०.६५ मायक्रो ग्रॅम घातक रसायने पोटात घेत असल्याचे संशोधनातून समोर ...

पावसामुळे बद्रिनाथ, केदारनाथ मार्ग ठप्प; ५,८०० यात्रेकरू जम्मूहून अमरनाथला रवाना - Marathi News | Heavy rains have disrupted life in many parts of the Himalayas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसामुळे बद्रिनाथ, केदारनाथ मार्ग ठप्प; ५,८०० यात्रेकरू जम्मूहून अमरनाथला रवाना

हिमालयाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

चेंगराचेंगरीप्रकरणी बाबावर पाटण्यामध्ये खटला दाखल; बिहार भाजप नेत्याने उचलले पाऊल - Marathi News | Case was filed against Bhole Baba in Patna in the Hatras stampede case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेंगराचेंगरीप्रकरणी बाबावर पाटण्यामध्ये खटला दाखल; बिहार भाजप नेत्याने उचलले पाऊल

भाजप नेते कृष्णकुमार सिंह कल्लू यांनी त्याच्या विरोधात पाटण्याच्या दिवाणी न्यायालयामध्ये हा खटला दाखल केला. ...

धक्कादायक! सूरतमध्ये इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू; रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू - Marathi News | surat 6 storey building collapsed seven bodies found in rescue operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! सूरतमध्ये इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू; रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

सहा मजली इमारतीत ३५ खोल्या असून त्यात पाच ते सात कुटुंबं जीव धोक्यात घालून राहत होती. ...

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रशासनात मोठे बदल? कॅबिनेट सचिव गौबा पीएमओत जाणार? - Marathi News | Possibility of major changes in the bureaucracy after the approval of the Union Budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रशासनात मोठे बदल? कॅबिनेट सचिव गौबा पीएमओत जाणार?

केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर नोकरशाहीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ...