लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
20 वर्षांपूर्वी 'या' भारतीयाने केले होते जगातील सर्वात महागडे लग्न, गिनीज बुकमध्ये नोंद... - Marathi News | Most Expensive Wedding In World: 20 years ago 'this' Indian had the most expensive wedding in the world, recorded in the Guinness book | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :20 वर्षांपूर्वी 'या' भारतीयाने केले होते जगातील सर्वात महागडे लग्न, गिनीज बुकमध्ये नोंद...

Most Expensive Wedding In World: सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण, यापूर्वी एका भारतीयाने सर्वात महागडे लग्न केले आहे. ...

'संसदेच्या अधिवेशनात आम्ही...' मणिपूरच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींची PM मोदींना खास अपील - Marathi News | Rahul Gandhi on Manipur Violence : 'In the next session of Parliament we will' Rahul Gandhi's special appeal to PM Modi on the issue of Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संसदेच्या अधिवेशनात आम्ही...' मणिपूरच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींची PM मोदींना खास अपील

काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मणिपूर हिंसाचारावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. ...

इस्रोने आकाशात खास बलून, तो हवामानाची माहिती देणार; काम कसं करणार? - Marathi News | A special balloon in the sky by ISRO, it will provide weather information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोने आकाशात खास बलून, तो हवामानाची माहिती देणार; काम कसं करणार?

इस्रोने उत्तर भारतातील पहिला हवामान बलून प्रक्षेपित केला. ३५ किलोमीटर उंचीवर स्थापित केलेला हा बलून १०० किलोमीटरच्या परिघात हवामानाचा अंदाज देईल. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, गोरेगाव–मुलुंड बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन - Marathi News | Prime Minister Narendra Modi during his visit to Mumbai on Saturday, lay the foundation of Goregaon-Mulund tunnel work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, गोरेगाव–मुलुंड बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

Narendra Modi : मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ...

जेडीयूमध्ये मनीष वर्मा यांना मोठी जबाबदारी, नितीश कुमारांनी बनवले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस - Marathi News | former ias manish verma appointed jdu general secretary has been an advisor to cm nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीयूमध्ये मनीष वर्मा यांना मोठी जबाबदारी, नितीश कुमारांनी बनवले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस

manish verma : आर सीपी सिंह यांच्यानंतर मनीष वर्मा हे नितीश कुमार यांच्या पसंतीचे दुसरे आयएएस अधिकारी आहेत. ...

"MSP ची हमी, पेन्शन, कर्जमाफी...",  शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार, SKM ची घोषणा - Marathi News | farmers protest skm to restart agitation on pending demands of guaranteed msp law loan waiver crop insurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"MSP ची हमी, पेन्शन, कर्जमाफी...",  शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार, SKM ची घोषणा

या मागण्यांबाबत पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही शेतकरी संघटनेने म्हटले आहे. ...

हरियाणामध्ये BSP-INLD आघाडीची घोषणा, भाजपा आणि काँग्रेसचं गणित बिघडणार - Marathi News | Haryana Assembly Election 2024: Announcement of BSP-INLD alliance in Haryana, BJP and Congress math will be ruined | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणामध्ये BSP-INLD आघाडीची घोषणा, भाजपा आणि काँग्रेसचं गणित बिघडणार

Haryana Assembly Election 2024: एकेकाळी हरियाणाच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या आएनएलडी आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी करून हरियाणामधील राजकीय समिकरणं बदलण्याचे संकेत दिले आहेत. ...

गेल्या दहा वर्षात 12.5 कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या; SBI च्या रिपोर्टमधून खुलासा... - Marathi News | 12.5 crore employment opportunities created in last 10 years; Disclosure from SBI's report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या दहा वर्षात 12.5 कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या; SBI च्या रिपोर्टमधून खुलासा...

भारतात 2004 ते 2014 च्या तुलनेत, 2014 ते 2023 दरम्यान 4.3 पट जास्त रोजगार निर्माण झाले. ...

ब्यूटी विद ब्रेन! IAS अधिकारी झाली मिसेस इंडिया; एकेकाळी वृत्तपत्र घेण्यासाठी नव्हते पैसे - Marathi News | Ritu Suhas inspiring story from being pcs officer to ias then misses india title- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्यूटी विद ब्रेन! IAS अधिकारी झाली मिसेस इंडिया; एकेकाळी वृत्तपत्र घेण्यासाठी नव्हते पैसे

नातेवाईकांनी ऋतू सुहास यांच्या निर्णयाला विरोध केला कारण महिलांनी घराबाहेर जाऊन काम करणं ही चांगली गोष्ट मानली जात नव्हती. मात्र त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि सरकारी नोकरीसाठी तयारी सुरू ठेवली. ...