मुलगा आणि वडील या मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. दोघांनी याचे तिकीटही काढले होते. मात्र जेव्हा ते मॉलच्या गेटजवळ पोहोचले तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून ती यासंदर्भात सरकारला शिफारसी सादर करेल तसेच कृती आराखडाही तयार करून देणार आहे. ...
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस (जनसंपर्क) जयराम रमेश म्हणाले की, अनियमित धोरणे, घराणेशाही आणि ईडी, आयटी, सीबीआयचे छापेराज या कारणांमुळे २०१४ पासून भारत कमी गुंतवणुकीच्या चक्रात अडकला आहे. ...
Hathras Stampede And Bhole Baba : हाथरस येथे सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील फुलराई गावात बाबा हरिनारायण साकार उर्फ भोले बाबा यांचा सत्संग सुरू होता. ...
Amit Shah meets PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्तर प्रदेशमधील भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमक ...
"आज आसाममधील मुस्लीम लोकसंख्या 40 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. 1951 मध्ये ही लोकसंख्या 12 टक्के होती. या कालावधीत आपण अणेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही, तर जीवन-मरणाचा प्रश्न आहे." ...