नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Union Budget 2024 AAP Sanjay Singh And Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने अग्निवीर योजना मागे घ्यावी असं म्हटलं आहे. ...
Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला धक्का बसला आहे. विशेष राज्याचा दर्जा मिळण्यासाठी ज्या तरतुदी पूर्ण कराव्या लागतात, त्या बिहारमध्ये नाहीत, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी अर् ...
गेल्या काही दिवसापासून आयएएस पूजा खेडकर चर्चेत आहेत, त्यांच्या पोस्टींग आणि निकालावरुन त्या वादात सापडल्या आहेत. या वादावर आता विकास दिव्यकीर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांनी कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानांवर दुकानांच्या मालकांनी आपले नाव लिहिण्याचे आदेश दिले हाेते. ...
दाेन दहशतवाद्यांना ठार मारणाऱ्या पुरुषाेत्तम कुमार यांना शाैर्य चक्राने सन्मानित करण्यात आले हाेते. ते राजाैरी येथे गुंधा येथील मूळचे रहिवासी आहेत. ...