नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
NEET UG Exam News: नीटची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परीक्षेच्या पावित्र्याचं उल्लंघन झाल्याचे पुरेसे आणि सबळ पुरावे मिळालेले नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश देताना स्पष्ट केलं आहे. ...
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील हापूड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणावर मुंबईतील महिलेने बलात्कार आणि फसवून धर्मपरिवर्तन करायला लावल्याचा आरोप केला आहे. ...
Thackeray Group MP Rajabhau Waje On Union Budget 2024: आंध्र प्रदेश, बिहारला जास्त फायदा झालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असून त्यांना काहीच दिले नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...
Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली. ...