नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शिंदे सरकारला जेमतेम दोन महिने राहिले आहेत. या दोन महिन्यांसाठी का होईना मंत्रिपदाचे बाशिंग बांधायला मिळावे म्हणून तिन्ही पक्षातील इच्छुक आस लावून बसले आहेत. ...
Union Budget: सरकारच्या अंदाजानुसार या वर्षात जे ४८.२० लाख कोटी रुपये खर्च होतील. त्यापैकी ३१.२९ लाख कोटी रुपये विविध करांच्या माध्यमातून गोळा होतील. तर उर्वरित खर्च भागवण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागेल. उधारी करावी लागेल. २०२४-२५ या वर्षामध्ये सरक ...
राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प 2024-25 वरील चर्चेला सुरुवात करताना पी चिदंबरम म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचा जाहीरनामा वाचण्यासाठी वेळ काढला, याचा मला विशेष आनंद आहे. अर्थमंत्र्यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील पान क्रमांक 11, ...
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे, स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. ...