नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
चढ्ढा म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दुरवस्थेची तीन कारणं आहेत. पहिले कारण इकॉनॉमी आहे. दुसरे कारण इकॉनॉमी आहे आणि तिसरे कारणही इकॉनॉमीच आहे. ...
Nishikant Dubey News: झारखंडमधील गोड्डा येतील भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आज लोकसभेमध्ये राज्यघटनेची प्रत हातात घेत एका गंभीर मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं. निशिकांत दुबे यांनी घटत्या आदिवासी लोकसंख्येचा मुद्दा आज संसदेत उपस्थित केला. ...
Om Birla's Remark to Pappu Yadav : एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून प्रश्नांची उत्तरं दिली जात होती, तर दुसरीकडं विरोधी पक्षनेत्यांकडून अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. ...
केजरीवाल यांना 21 मार्चरोजी मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना ईडी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मात्र, आता ते सीबीआय केसमुळे कारागृहात आहेत. ...
NEET UG Revised Final Result Declared: सर्वोच्च न्यायालयाने NEET UG परीक्षेबाबत आपला निकाल दिल्यानंतर आज एनटीएने या परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला आहे. NEETची परीक्षा दिलेले विद्यार्थी exams.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू ...