लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये हावडा मुंबई मेलला अपघात, ३ डबे रुळावरून घसरले, ६ जण जखमी - Marathi News | Howrah Mumbai Mail accident in Jharkhand's Chakradharpur, 3 coaches derailed, 6 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये हावडा मुंबई मेलला अपघात, ३ डबे रुळावरून घसरले, ६ जण जखमी

झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागातील बारांबो रेल्वे स्थानकाजवळ हावडा मुंबई मेल एक्सप्रेसला अपघात झाला आहे. ...

झोपेत काळाने झडप घातली! वायनाडमध्ये एकाच रात्री दोनदा भूस्खलन; 100 लोक अडकले - Marathi News | At night, time rushed in the sleep! Landslides in Wayanad; 100 people were trapped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोपेत काळाने झडप घातली! वायनाडमध्ये एकाच रात्री दोनदा भूस्खलन; 100 लोक अडकले

Wayanad Land Slide News: हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या सुलूर तळावरून वायनाडला मदतीसाठी रवाना करण्यात आली आहेत.  ...

यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन - Marathi News | this year budget for developed india said piyush goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी या प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. ...

देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती - Marathi News | debt of the country will go up to 185 lakh crore central government gave the information in the lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशावरील कर्जाचा डोंगर जाणार १८५ लाख कोटींवर; केंद्र सरकारने दिली लोकसभेत माहिती

कर्ज जीडीपीच्या ५६.८ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा खुद्द केंद्र सरकारचाच अंदाज आहे.  ...

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी  - Marathi News | rahul gandhi said in lok sabha that six people created the chakravyuh and trapped the nation in it like abhimanyu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’, इंडिया आघाडी ते भेदते ...

पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा - Marathi News | pakistan intrudes more than 600 commando into jammu and kashmir sensational claim of former director general of police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. ...

‘तुम्हाला अपात्र का ठरवू नये?’; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला नोटीस - Marathi News | why should not you be disqualified asked supreme court notice to ajit pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तुम्हाला अपात्र का ठरवू नये?’; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला नोटीस

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शरद पवार गटाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी केलेल्या निवेदनाची नोंद घेतली. ...

सरकारी कार्यक्रमात फक्त शाकाहारी जेवण; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा - Marathi News | only vegetarian meals at government events announcement of assam cm himanta biswa sarma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी कार्यक्रमात फक्त शाकाहारी जेवण; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची घोषणा

आसाम सरकारने विकासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे.  ...

उत्तर प्रदेशातील भाजपमधील धुसफूस कायम; केशव प्रसाद मौर्य यांची योगींवर पुन्हा टीका - Marathi News | bjp rift in uttar pradesh continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील भाजपमधील धुसफूस कायम; केशव प्रसाद मौर्य यांची योगींवर पुन्हा टीका

केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, सरकार आल्यावर अतिआत्मविश्वास वाढला. सरकारच्या बळावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत. पक्षाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात. ...