लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'आम्ही 23, 24, 25, 26 जुलै रोजी चार अलर्ट जारी केले', वायनाड भूस्खलनावर शाह स्पष्ट बोलले - Marathi News | Wayanad Landslide: 'Warning was given a week ago', Amit Shah said - Kerala government did not act on time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही 23, 24, 25, 26 जुलै रोजी चार अलर्ट जारी केले', वायनाड भूस्खलनावर शाह स्पष्ट बोलले

Wayanad Landslide : 'केंद्र सरकारने सात दिवस आधीच NDRF ची 9 पथके केरळला पाठवली होती. केरळ सरकारने वेळेवर काहीच उपाययोजना केल्या नाही.' ...

वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा आला राग, ३ मुलांनीच रचला कट; तिहेरी हत्येने खळबळ उडाली - Marathi News | In Rajasthan, 3 son killed their father, stepmother and sister together | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा आला राग, ३ मुलांनीच रचला कट; तिहेरी हत्येने खळबळ उडाली

एका विधवेसोबत वडिलांनी दुसरं लग्न केल्याच्या रागातून पोटच्या ३ पोरांनी वडिलांसह सावत्र आई आणि ५ वर्षीय सावत्र बहिणीला कायमचं संपवलं ...

'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय? - Marathi News | Mallikarjun Kharge in Rajya Sabha, 'I don't want to live in this environment', says Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय?

राज्यसभेच्या कामकाजादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अतिशय भावूक झाले. ...

नर्सरीत शिकणारा मुलगा बॅगेत बंदूक घेऊन शाळेत गेला; तिसरीच्या मुलावर झाडली गोळी - Marathi News | Is Bihar, a nursery child shoot third standard kid in school. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नर्सरीत शिकणारा मुलगा बॅगेत बंदूक घेऊन शाळेत गेला; तिसरीच्या मुलावर झाडली गोळी

शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंता पसरली आहे. मुलाकडे बंदूक आली कुठून याचा शोध पोलीस घेत आहेत. ...

वेटर झाला व्यावसायिक! दिवसाला ७ रुपये कमावणाऱ्या व्यक्तीने उभा केला ३ कोटींचा बिझनेस - Marathi News | Amardeep Kumar waiter turned entrepreneur who built rs 3 cr turnover business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेटर झाला व्यावसायिक! दिवसाला ७ रुपये कमावणाऱ्या व्यक्तीने उभा केला ३ कोटींचा बिझनेस

Amardeep Kumar : एकेकाळी दिवसाला फक्त ७ रुपये कमावणाऱ्या अमरदीप यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीने तब्बल ३ कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. ...

'एकवेळ सापावर विश्वास ठेवा पण मुलीवर नको'; प्रेमभंग झालेल्या पठ्ठ्याने कारवर लिहिले, पोलिसांनी अडविले - Marathi News | 'Believe a Snake, Not a Girl'; A heart break lover written on the Hyundai Grand i10 car, stopped by the police social viral | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'एकवेळ सापावर विश्वास ठेवा पण मुलीवर नको'; प्रेमभंग झालेल्या पठ्ठ्याने कारवर लिहिले, पोलिसांनी अडविले

कोलकाता पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्या कारचा आधीचा लिहिलेला फोटो आणि नंतरचा फोटो पोस्ट केला आहे. ...

"जीवन आणि वैद्यकीय विम्यावरील GST हटवा’’, नितीन गडकरी यांचं निर्मला सीतारमन यांना पत्र - Marathi News | "Abolish GST on Life and Medical Insurance", Nitin Gadkari's Letter to Nirmala Sitharaman  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘या’ गोष्टींवरील GST हटवा, नितीन गडकरी यांनी निर्मला सीतारमन यांना लिहिलं पत्र

Nitin Gadkari's Letter to Nirmala Sitharaman: ...

Preeti Sudan : UPSC ची धुरा निवृत्त IAS अधिकाऱ्याकडे! प्रीती सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती - Marathi News | Preeti Sudan, former union health secretary, appointed as UPSC chairperson | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC ची धुरा निवृत्त IAS अधिकाऱ्याकडे! प्रीती सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती

Preeti Sudan : निवृत्त आयएएस अधिकारी प्रीती सुदान यांना प्रशासकीय कामाचा जवळपास ३७ वर्षांचा अनुभव आहे. ...

पंतप्रधान मोदींनी केले अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक; VIDEO पोस्ट करत म्हणाले, "घाणेरडे राजकारण..." - Marathi News | PM Modi has shared video of the speech delivered by Minister Anurag Thakur in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी केले अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक; VIDEO पोस्ट करत म्हणाले, "घाणेरडे राजकारण..."

Parliament Session 2024 : लोकसभेत मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांनी शेअर केला आहे. ...