पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Swati Maliwal Assault Case: या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ ऑगस्टला होणार आहे. ...
Mobile Recharge Rate Hike: महागाईत पिचलेल्या लोकांचा तिळपापड झाला आणि अनेकांनी तुलनेने खूपच स्वस्त असलेल्या बीएसएनएलकडे धाव घेतली. ...
उत्तर प्रदेशात भर पावसात महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
पूजा खेडकर प्रकरणात काल युपीएससीने मोठी कारवाई केली आहे. आता यापुढे खेडकरला युपीएससीची कोणतीही परीक्षा देता येणार नाही. ...
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कोट्याला मान्यता दिली आहे. ...
मुसळधार पावसाने राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये कहर केला आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानक, पोलीस ठाणे, रुग्णालयासह प्रत्येक ठिकाणी पाणी साचलं आहे. ...
FastTag Rules: देशातील वाहनधारकांच्या दृष्टीने फास्टटॅगमध्ये महत्त्वाचा बदल होत आहे. या बदलाकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं फास्टटॅग अकाऊंट ब्लॅक लिस्टेड केले जाईल. ...
हिमाचलमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाली आहे, ज्यामध्ये तब्बल ४४ लोक बेपत्ता आहेत आणि ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
काल रात्रिपासून दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू आहे, यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नव्या संसदेच्या इमारतीतही पाणी भरल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...