लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या UPSC विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये देणार", विकास दिव्यकीर्तींची घोषणा - Marathi News | Delhi coaching centre deaths: Drishti IAS Vikas Divyakirti announces Rs 10 lakh compensation for families of deceased students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या UPSC विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये देणार", विकास दिव्यकीर्तींची घोषणा

Delhi coaching centre deaths: विकास दिव्यकीर्ती यांनी राऊ आयएएस स्टडी सर्कल सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. ...

रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठी 'योजना', गडकरींनी संसदेत दिली महत्वाची महिती! - Marathi News | Road Transport & Highways minister nitin gadkari says govt to start cashless treatment for road accident victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठी 'योजना', गडकरींनी संसदेत दिली महत्वाची महिती!

पायलट प्रोजेक्टच्या धरतीवर चंदीगड आणि आसाममध्ये याची ट्रायलही सुरू करण्यात आली असल्याचे, सरकारकडून सांगण्यात आले आहे.  ...

मोहम्मद सिराजला सरकारी नोकरीत कुठलं पद मिळणार?; तेलंगणानं सरकारनं केली होती घोषणा - Marathi News | What position will Mohammad Siraj get in government job?; The announcement was made by Telangana Govt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजला सरकारी नोकरीत कुठलं पद मिळणार?; तेलंगणानं सरकारनं केली होती घोषणा

टी-२० वर्ल्डकप पटकावल्यानंतर बीसीसीआय आणि विविध राज्य सरकारकडून टीम इंडियातील खेळाडूंचा सन्मान केला जात आहे.  ...

आश्चर्य, कागदपत्रं न तपासता रेल्वेनं नोकरी कशी दिली?; सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल - Marathi News | how did railways give job without checking documents?; The angry question of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्चर्य, कागदपत्रं न तपासता रेल्वेनं नोकरी कशी दिली?; सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल

कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला भरपाई म्हणून नोकऱ्या दिल्या जातात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.  ...

औरंगाबाद-उस्मानाबादची नावे बदलणार, सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळली - Marathi News | petition challenging the government's order to change the names of Aurangabad-Osmanabad was rejected in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औरंगाबाद-उस्मानाबादची नावे बदलणार, सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळली

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराची नावे बदलण्याबाबत जीआर काढला होता. ...

पंतप्रधानांच्या योजनांनी विकासाला गती: खासदार सदानंद शेट तानावडे  - Marathi News | pm schemes speed up development said mp sadanand shet tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधानांच्या योजनांनी विकासाला गती: खासदार सदानंद शेट तानावडे 

राज्यसभेत कोंकणीत भाषण ...

पावसाचा कहर! केदारनाथ मार्गावरून 2500 भाविकांचे रेस्क्यू, दर्शनासाठी गेलेले 16 जण बेपत्ता - Marathi News | heavy rain Rescue of 2500 devotees from Kedarnath, 16 missing who went for darshan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा कहर! केदारनाथ मार्गावरून 2500 भाविकांचे रेस्क्यू, दर्शनासाठी गेलेले 16 जण बेपत्ता

याचवेळी केदारनाथ यात्रा मार्गावर 16 लोक बेपत्ता जाल्याची माहिती रुद्रप्रयाग एसपी कार्यालयाला मिळाली आहे. ...

वायनाडमध्ये चमत्कार! भूस्खलनाच्या चौथ्या दिवशी चारजण जिवंत सापडले, आतापर्यंत ३०८ मृत्यू - Marathi News | Miracle in Wayanad! Four people were found alive on the fourth day of the landslide, so far 308 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये चमत्कार! भूस्खलनाच्या चौथ्या दिवशी चारजण जिवंत सापडले, आतापर्यंत ३०८ मृत्यू

भूस्खलनाच्या बाजुलाच मोठी नदी देखील आहे. या नदीतही शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले मृतदेह नदीत आणि जंगलातही सापडत आहेत. ...

एक होती IAS पूजा खेडकर..! अधिकारी बनण्यासाठी केला जुगाड; आता करिअर झालं उद्ध्वस्त - Marathi News | IAS officer Pooja Khedkar candidature canceled by UPSC, know the whole case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक होती IAS पूजा खेडकर..! अधिकारी बनण्यासाठी केला जुगाड; आता करिअर झालं उद्ध्वस्त

बनावट आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात चर्चेत आले आणि यूपीएससीच्या परीक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.  ...