पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो... सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
वैद्यकीय विम्यावरील GST विरोधात मंगळवारी राहुल गांधी आणि शरद पवारांसह सर्व विरोधी खासदारांनी निदर्शने केली. ...
India Vs China: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी अनेक बांधकामं करत असल्याची माहिती समोर येत असते. मात्र मागच्या काही काळापासून भारतानेही या भागात चीनविरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. ...
LK Advani : लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अपोलो रुग्णालयानं एक निवेदन जारी केलं आहे. ...
बांगलादेशात हिंसक आंदोलन भडकल्यानंतर आंदोलनकर्ते थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसले. तत्पूर्वी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारतात दाखल झाल्या. ...
शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती परंतु आता ही सुनावणी पुढील ३ आठवडे लांबणीवर पडली आहे. ...
उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिल्लीत पोहचले आहेत. पुढील ३ दिवस त्यांचा दिल्लीत मुक्काम असणार आहे. ...
अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर सरकारची नजर असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. ...
श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशातही हाहाकार माजला आहे. याठिकाणी कट्टरपंथींनी पंतप्रधान निवासस्थान, संसद याला लक्ष्य करून सत्तापालट केली आहे. ...
Bangladesh Crisis : 'शेख हसीना यांना सत्तेवरून हटवणे हाच आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता.' ...
Bangladesh Crisis : बांगलादेशातील परिस्थितीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...