लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'? - Marathi News | BJP tension increased by JDU Nitish Kumar; Will there be a political 'earthquake' after Dussehra in Bihar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि नितीश कुमार यांच्यातील तणाव वाढल्याचं चित्र पुढे येत आहे.  ...

"मालदीव असं काही करणार नाही ज्यामुळे भारताला..."; मोहम्मद मुइज्जूंचे चीनबाबत मोठं वक्तव्य - Marathi News | We will never let India security be harmed said Maladiv President Mohammad Muizzu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मालदीव असं काही करणार नाही ज्यामुळे भारताला..."; मोहम्मद मुइज्जूंचे चीनबाबत मोठं वक्तव्य

Mohamed Muizzu : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताच्या सुरक्षेला कधीही धक्का पोहोचू देणार नाही, असे म्हटले आहे ...

लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो - Marathi News | chennai air show incident crowd gatheredtraffic jam on roads railway station packed marina beach | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो

एअर शोसाठी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी होऊन ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...

शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार - Marathi News | deoria miscreants who harassing girls injured in half encounter 2 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार

विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हाफ एन्काऊंटरनंतर दोन आरोपींनी पकडलं आहे. ...

इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल - Marathi News | Israeli citizens suddenly started leaving India; Cancellation of tourism bookings, flights are full | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल

इस्रायल-इराण हे भीषण युद्धाच्या छायेत आहेत. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. ...

हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | hindu society needs to organize for self defense said rss chief sarsanghchalak mohan bhagwat | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत

संघाची कार्यपद्धती विचारांवर आधारित आहे. ही एक वेगळी संस्था असून तिची मूल्ये गटनेत्यापासून ते स्वयंसेवक, समाजातील प्रत्येकाशी निगडित आहेत, असे मोहन भागवत म्हणाले. ...

निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले - Marathi News | do not take it lightly to remove an elected woman sarpanch supreme court slams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

जळगावच्या महिला सरपंचाला सर्वोच्च न्यायालयाकडून पदबहाली; काय आहे प्रकरण?  ...

वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी - Marathi News | Stampede on beach in Chennai during Air Force airshow 5 killed 250 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकांचा  आनंद लुटत असताना दुपारनंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली आणि मोठा गोंधळ उडाला. ...

प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय - Marathi News | Maha Kumbh Mela 2025 : Ban on sale of meat and liquor during Maha Kumbh in Prayagraj, Chief Minister Yogi's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

Maha Kumbh Mela 2025 : पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आढावा बैठक घेतली. ...