लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली - Marathi News | Ratan Tata Passed Away PM Modi Expressed Grief Said His Contribution Far Beyond The Boardroom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ratan Tata :“मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींची टाटांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते अगदी पंतप्रधान झाल्यानंतरचा रतन टाटा यांच्या सोबतच्या भेटींच्या आठवणीला उजाळा देत दु:ख व्यक्त केले आहे. ...

Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य - Marathi News | A familys industry to countrys faith Ratan Tata built a worlds biggest business empire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य

Ratan Tata News : एका कुटुंबाचा उद्योग या प्रतिमेतून जागतिक दर्जाचे व्यवसाय साम्राज्य अशी त्यांनी टाटा समुहाची ओळख निर्माण केली. ...

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित - Marathi News | Haryana result to be repeated in Maharashtra and Jharkhand; Predictions of Chandrababu Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित

लवकरच महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका होणार आहेत. ...

अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार!  - Marathi News | Prashant Kishor will implement US-like system in Bihar; This will happen for the first time in elections  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 

Prashant Kishor : उमेदवार होण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना मोर्चापूर्वी लोकांसमोर आणले जाईल, असेही ते म्हणाले. ...

सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला - Marathi News | Minor girl gang-raped in Surat, friend ran after seeing the goons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला

Gujarat Crime News: गुजरातमधील सूरतमध्ये नवरात्रौत्सवादरम्यान एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...' - Marathi News | Tampering with EVM! Congress claims after defeat in haryana elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. ...

‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप  - Marathi News | "Pretty girls, wait here, the rest...", the student accused the HOD.  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील मुख्तार सिंह राजकीय महिला पॉलिटेक्निक कॉलेजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कार्यरत एका विभागाचे अध्यक्ष अरुण कुमार यांच्यावर विद्यार्थिनींनी गंभीर आरोप केले आहेत. ...

राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ! - Marathi News | bjp haryana order online jalebi on Rahul Gandhi's Address BJP rubs salt on Congress wound | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!

ही ऑर्डर खुद्द हरियाणा भाजपने केली आहे. यात राहुल गांधी यांचा 24 अकबर रोडचा पत्ता देण्यात आला असून 550 रुपयांची एक किलो जलेबी मागवण्यात आली आहे. ...

देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी, स्टायपेंडही मिळेल; जाणून घ्या माहिती... - Marathi News | PM Internship Scheme: Opportunity to do internship in top 500 companies of the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी, स्टायपेंडही मिळेल; जाणून घ्या माहिती...

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. निवड झालेल्या उमेदवारांची इंटर्नशिप 2 डिसेंबरपासून सुरू होईल. ...