पान 5 : बेतालभाटीत शेतकर्‍याचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:37+5:302015-08-11T22:11:37+5:30

मडगाव : नागवाडो-बेतालभाटी येथील आगुस्तीन तेलीस (52) हा शेतकरी पाय घसरून ओढय़ात पडल्याने बुडून मरण पावला. तेलीस मंगळवारी सकाळी शेतात गेले होते. काम संपवून ते हात-पाय धुण्यासाठी ओढय़ावर गेले असताना पाय घसरून ओढय़ात पडल़े कोलवा पोलिसांनी या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Page 5: Failure to drown a fertile farmer | पान 5 : बेतालभाटीत शेतकर्‍याचा बुडून मृत्यू

पान 5 : बेतालभाटीत शेतकर्‍याचा बुडून मृत्यू

गाव : नागवाडो-बेतालभाटी येथील आगुस्तीन तेलीस (52) हा शेतकरी पाय घसरून ओढय़ात पडल्याने बुडून मरण पावला. तेलीस मंगळवारी सकाळी शेतात गेले होते. काम संपवून ते हात-पाय धुण्यासाठी ओढय़ावर गेले असताना पाय घसरून ओढय़ात पडल़े कोलवा पोलिसांनी या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Web Title: Page 5: Failure to drown a fertile farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.