पान ४ पणजी येथे आज धार्मिक विधी
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:02+5:302015-03-20T22:40:02+5:30
पणजी : येथील महालक्ष्मी देवालयात गुढीपाडवादिनानिमित्त दि. २१ रोजी दु. २ वा. महापुजेचे आयोजन केले आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वा. श्री सटी भवानी बाल मंडळ (भाटले) व श्री गजानंद महिला मंडळ (दिवाडे) यांचे भजनाचा कार्यक्रम होईल.

पान ४ पणजी येथे आज धार्मिक विधी
प जी : येथील महालक्ष्मी देवालयात गुढीपाडवादिनानिमित्त दि. २१ रोजी दु. २ वा. महापुजेचे आयोजन केले आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वा. श्री सटी भवानी बाल मंडळ (भाटले) व श्री गजानंद महिला मंडळ (दिवाडे) यांचे भजनाचा कार्यक्रम होईल.