पान १- ट्रकच्या धडकेने काणकोणात महिला ठार

By admin | Published: April 11, 2015 01:40 AM2015-04-11T01:40:10+5:302015-04-11T01:40:10+5:30

काणकोण : दाबेल-काणकोण येथे रेतीवाहू ट्रकने रस्त्यावर धडक दिल्याने साजी बावदान (५०) ही महिला ठार झाली. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास झाला. काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेतीवाहू ट्रकने (जीए-०८ यू-६६८७) दाबेल येथे रस्त्यावर बावदान यांना ठोकरले. त्यांना प्रथम काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात आणि नंतर गोमेकॉत नेले; परंतु त्या वाचू शकल्या नाहीत. काणकोण पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. चालकावर गुन्हा नोंदवला आहे. ट्रकने एका म्हशीलाही धडक दिल्याचे कळते. (प्रतिनिधी)

Page 1 - Women killed in angle by truck torch | पान १- ट्रकच्या धडकेने काणकोणात महिला ठार

पान १- ट्रकच्या धडकेने काणकोणात महिला ठार

Next
णकोण : दाबेल-काणकोण येथे रेतीवाहू ट्रकने रस्त्यावर धडक दिल्याने साजी बावदान (५०) ही महिला ठार झाली. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास झाला. काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेतीवाहू ट्रकने (जीए-०८ यू-६६८७) दाबेल येथे रस्त्यावर बावदान यांना ठोकरले. त्यांना प्रथम काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात आणि नंतर गोमेकॉत नेले; परंतु त्या वाचू शकल्या नाहीत. काणकोण पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. चालकावर गुन्हा नोंदवला आहे. ट्रकने एका म्हशीलाही धडक दिल्याचे कळते. (प्रतिनिधी)

Web Title: Page 1 - Women killed in angle by truck torch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.