पान १ - पॉइंटर प्रॉव्हिडंट फंडावर ८.७ टक्के व्याज

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:35+5:302016-04-26T00:16:35+5:30

Page 1 - 8.7% interest on Pointer Provident Fund | पान १ - पॉइंटर प्रॉव्हिडंट फंडावर ८.७ टक्के व्याज

पान १ - पॉइंटर प्रॉव्हिडंट फंडावर ८.७ टक्के व्याज

>प्रॉव्हिडंट फंडावर ८.७ टक्के व्याज
नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात २०१५-१६ साठी ईपीएफवर ८.७ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय न्यास बोर्डाने या जमा रकमेवर ८.८ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव दिला होता. कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी लोकसभेत सांगितले की, केंद्रीय न्यास बोर्डाने फेब्रुवारीत झालेल्या बैठकीनंतर चालू आर्थिक वर्षात ईपीएफसाठी ८.८ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव दिला होता. तथापि, अर्थमंत्रालयाने ८.७ टक्के व्याज देण्याला मंजुरी दिली आहे.

Web Title: Page 1 - 8.7% interest on Pointer Provident Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.