शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पद्म पुरस्कार २०२६ विजेत्यांची घोषणा; महाराष्ट्रातील कोणाला मिळाला? वाचा सविस्तर यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 16:09 IST

२०२६ चे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. शांतपणे समाजाची सेवा केली आहे, अशा लोकांना यावेळी हा पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांनी साहित्य, शिक्षण, वैद्यक, कला, समाजसेवा आणि सार्वजनिक कल्याणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

२०२६ चे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावेळी शांतपणे समाजाची सेवा केलेल्या लोकांना पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यांनी साहित्य, शिक्षण, वैद्यकीय, कला, समाजसेवा आणि लोककल्याण यासारख्या क्षेत्रांना आपले जीवन समर्पित केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या यादीत ४५ जणांचा समावेश आहे. त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले आहे. यामध्ये एक माजी बस कंडक्टर, एक लोककलाकार, एक डॉक्टर, एक शिक्षक आणि एक सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश आहे . यामध्ये महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे.

उद्या म्हणजेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्य पुरस्कार जाहीर केले जातात. यामध्ये साहित्य, शिक्षण, समाजसेवा, वैद्यकशास्त्र, कला आणि सार्वजनिक कल्याण यासारख्या क्षेत्रातील असंख्य व्यक्तींचा समावेश आहे. अंके गौडा व्यतिरिक्त, साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल ब्रिजलाल भट्ट, बुधरी ताती, भगवानदास राईकवार, धार्मिक लाल चुन्नीलाल पंड्या, डॉ. श्याम सुंदर, चरण हेम्ब्रम आणि के. पंजानीवेल यांचा समावेश आहे.

यांना पुरस्कार जाहीर झाले

आर्मिडा फर्नांडिसभगवानदास रायकवारभिकल्या लाडक्या धिंडाब्रिजलाल भट्टबुधरी ताटीचरण हेंबरमचिरंजीलाल यादवधार्मिक लाल चुनीलाल पंड्यागफ्फारुद्दीन मेवाती जोगीहल्ली युद्धइंद्रजित सिंग सिद्धूके.पंजनिवेलकैलासचंद्र पंतखेम राज सुंदरियालकोल्लक्कयल देवकी अम्माजीकुमारस्वामी थंगराजमहेंद्रकुमार मिश्रामीर हाजीभाई कसंबईमोहन नगरनरेश चंद्र देव वर्मानिलेश विनोदचंद्र मांडलेवालानुरुद्दीन अहमदओथुवर तिरुथनी स्वामीनाथनपद्म गुरमेतपोखिला लेखथेपीपुन्नियामूर्ती नटेसनआर. कृष्णनरघुपत सिंगरघुवीर तुकाराम खेडकरराजस्थानी कलिअप्पा गौंडररामा रेड्डी मामिदीरामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोलेएस जी सुशीला मासांग्युसांग एस. पोंगनेरशफी शौकश्रीरंग देवबा लाडश्याम सुंदरसिमांचल पात्रोसुरेश हांगवडीतगा राम भिलतेचि गुबिनतिरुवरुर बख्तवत्सलमविश्वबंधूमनम जत्रा सिंह 

English
हिंदी सारांश
Web Title : Padma Awards 2026 Announced: List of Maharashtra Winners Inside

Web Summary : Padma Awards 2026 honor 45 individuals for selfless service across literature, education, medicine, arts, social work, and public welfare. The list includes a bus conductor, folk artist, doctor, teacher, and social worker.
टॅग्स :padma shri awardsपद्मश्री पुरस्कार