पालखी बातमी चौकट १
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:30+5:302015-07-10T23:13:30+5:30
पावसाचा शिडकावा

पालखी बातमी चौकट १
प वसाचा शिडकावासंत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर अधूनमधुन पावसाचा शिडकावा होत होता. त्यामुळे वातावरण आल्हादायक झाले होते. सलग तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. तसेच अधूनमधून एखादी सर कोसळत आहे. शुक्रवारीही हेच चित्र पाहायला मिळाले. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस झाला नाही. संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ दाखल झाल्यानंतर पावसाच्या तुरळक सरी कोसळू लागल्या. आल्हाददायी वातावरणामुळे वारकर्यांनाही दिलासा मिळाला. दोन्ही पालख्या मुक्काम स्थळी जाईपर्यंत अधूमधून रिमझिम पाऊस पडत होता. ----------