शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आमची माती आमची माणसे यासाठी लेख (मोहोळ लेख क्र. 1)

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

पेनूर (वार्ताहर)- सुहासकुमार आवारे

पेनूर (वार्ताहर)- सुहासकुमार आवारे

‘एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ’ या श्लोकास साजेसे वातावरण आपणास कोन्हेरी (ता़ मोहोळ) येथील राजमाता कृषी केंद्रात पाहावयास मिळते. या कृषी केंद्राच्या उभारणीस गावातील सर्व शेतकर्‍यांचे आर्थिक सहकार्य राजमाता कृषी केंद्राचे मालक देविदास दिगंबर देवकते यांना झाले. देविदास दिगंबर देवकते यांचा जन्म कोन्हेरी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोन्हेरीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले तर पुढील शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी संभाजीराव गरड महाविद्यालयात झाले. धनगर समाजात जन्माला आलेल्या या होतकरू लहान मुलास लहानपणापासूनच शेतीची अत्यंत आवड. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने लहानपणापासून शेतीत काम करत. त्यांचे वडील दिगंबर खेलू देवकते यांना नेहमी शेतीसाठी लागणारी खते, औषधे, बी-बियाणांसाठी मोहोळ तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत. ते नेहमी त्यांच्या वडिलांसोबत जात. तेव्हा त्यांची त्या ठिकाणी होणारी हेळसांड, घालावे लागणारे हेलपाटे त्यांना पाहावत नव्हते. असेच एकदा कांदा बी घेण्यासाठी ते दुकानात वडिलांसोबत गेले. सतत सात ते आठ दिवस हेलपाटे मारत होते. प्रत्येक वेळेस नकार मिळत असे. शेवटी दुकानदाराने चढय़ा दराने बिया दिल्या. त्यावेळेस त्यांनी आपल्या मनाशी ठरवले की गावात आपण स्वत: दुकान टाकायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाने व आपल्या गावातील शेतकर्‍यांकडून पैसे जमा करून खत दुकानाचा परवाना काढला. पुढचा मोठा प्रश्न होता दुकानात मालाचा. तेव्हादेखील कोन्हेरी गावातील शेतकर्‍यांनी आर्थिक मदत केली. 6 सप्टेंबर 2011 रोजी सुरू झालेल्या राजमाता कृषी केंद्रास अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला; पण न डगमगता मोठय़ा धिराने चिकाटी सोडली नाही. आज अक्षरश: रांगेत उभे राहून खत मिळवावे लागते. कोन्हेरीसारख्या छोट्या गावात कृषी केंद्र चालू झाल्याने शेतकर्‍यांचा वाया जाणारा वेळ, आर्थिक पिळवणूक थांबली.
त्यातूनच पुढे शेतकर्‍यांना रोपासाठी कोठेही जाऊ नये, त्यांच्या वेळेची व पैशाची बचत व्हावी या उद्देशाने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर रोपवाटिका सुरू केली. अत्यंत वाजवी दरात सर्व भाजीपाल्यांची रोपे मिळू लागली. धनगर समाजाच्या मुलाने अत्यंत अल्प काळात परिसरातील शेतकर्‍यांसाठी केलेले काम, त्याची तळमळ मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते, माजी आमदार राजनजी पाटील यांच्या नजरेने हेरली. ते स्वत: 31 मार्च 2014 रोजी राजमाता रोपवाटिकाचे उद्घाटन केले. देविदास दिगंबर देवकते यांचे राजन पाटील यांनी कौतुक केले व सर्व तरुणांनी त्यांचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला.

देविदास देवकते
मोबा. 9860149520,
9881641436