शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची सावध खेळी; PM पदाचा उमेदवार २०१९च्या निकालांनंतरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 20:04 IST

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपाचा चौखूर उधळलेला वारु रोखण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपाचा अश्वमेध थोपवण्यासाठी काँग्रेसचं नेतृत्त्व आणि वरिष्ठ नेत्यांकडून रणनिती आखली जात आहे. भाजपा फिर एक बार मोदी सरकारसाठी कामाला लागली असताना काँग्रेसनं मात्र निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. 

विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जाहीर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचं उमेदवार जाहीर करण्यात यावं, अशी मागणी अनेकदा पक्षातून करण्यात आली आहे. याशिवाय अनेक विरोध पक्षांनीदेखील ही मागणी केली आहे. जम्मू काश्मीरमधील प्रमुख पक्ष असलेल्या ओमर अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावं, अशी मागणी केली होती. राहुल गांधींनी काँग्रेस आघाडीचं नेतृत्त्व करावं, असं अब्दुल्ला म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीसोबतच येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठीही काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करणार नाही. लवकरच छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी कोणत्याही राज्यात काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. पक्षांतर्गत लाथाळ्या टाळण्यासाठी पक्षानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLoksabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा