लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा

लोकसभा

Loksabha, Latest Marathi News

माजी लोकसभा अध्यक्ष 'सोमनाथ चटर्जी व्हेंटिलेटरवर' - Marathi News | Somnath Chatterjee on ventilator support, condition critical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी लोकसभा अध्यक्ष 'सोमनाथ चटर्जी व्हेंटिलेटरवर'

लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांची तब्येत अधिकच खालावली आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...

देशात मुदतीआधी लोकसभा निवडणूक होणार नाही- अमित शहा - Marathi News | we will not take mid term loksabha election says bjp president amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात मुदतीआधी लोकसभा निवडणूक होणार नाही- अमित शहा

विरोधकांच्या एकजुटीवर अमित शहांचं टीकास्त्र ...

अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर  - Marathi News | Rajya sabha passes sc st act amendment bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर 

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (ॲट्रॉसिटी प्रतिबंध) दुरुस्ती विधेयकाला गुरुवारी राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. गेल्या मंगळवारी लोकसभेत आवाजी मतदानाने हे विधेयक संमत करण्यात आले होते. ...

तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला जामीन मिळणार - Marathi News | Triple divorce: Non-bailable warrant will be issued by magistrates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला जामीन मिळणार

विधेयकामध्ये सुचविलेल्या बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ...

अ‍ॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत करण्यास मंजुरी - Marathi News | Approval of revoking the Atrocity Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅट्रॉसिटी कायदा पूर्ववत करण्यास मंजुरी

अटक व अटकपूर्व जामीन या संबंधिच्या तरतुदी शिथिल करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करून हा कायदा पूर्ववत करणारे सुधारणा विधेयक लोकसभेने मंगळवारी मंजूर केले. ...

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात हजर राहा, अन्यथा हजेरी घेतली जाईल; सरकारी बाबूंना आदेश - Marathi News | top bureaucrats told not to skip PM Modis Independence Day address | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात हजर राहा, अन्यथा हजेरी घेतली जाईल; सरकारी बाबूंना आदेश

पंतप्रधान मोदी पाचव्यांदा देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार ...

सुभाष देसाईंचे पंख छाटले; एकनाथ शिंदेंकडे कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी - Marathi News | eknath shinde to take charge of four lok sabha constituencies charge in konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुभाष देसाईंचे पंख छाटले; एकनाथ शिंदेंकडे कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी

एकनाथ शिंदेकडे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पालघरची जबाबदारी  ...

त्रस्त नवऱ्यांसाठी आयोग स्थापन करा; भाजपा खासदाराची मागणी - Marathi News | BJP MP Harinarayan Rajbhar wants commission for suffering husbands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रस्त नवऱ्यांसाठी आयोग स्थापन करा; भाजपा खासदाराची मागणी

खासदाराच्या मागणीनंतर लोकसभेत एकच हशा पिकला ...